17/08/2026
एक विश्वासाचं नातं....
एक विश्वासाचं नावं....
महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी वसमत
नियमित खातेदार काशिनाथ सारंग साहेब यांनी स्कार्पिओ एन नवीन फोर व्हीलर गाडी घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
अतिशय संघर्षमय जीवनातून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले साहेब अशीच प्रगती करत रहा हीच महाराष्ट्र अर्बन
परिवारातर्फे सदिच्छा
शुभेच्छुक...... #महाराष्ट्र_अर्बन_परिवार_वसमत