Baramati Health/Life/Motor Insurance Services

Baramati Health/Life/Motor Insurance Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Baramati Health/Life/Motor Insurance Services, Insurance Company, Baramati.

आरोग्य विमा – काळाची गरज!ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचे वाढते आकडे आपल्याला जागं करत आहेत.✅ व्यायाम करा, पण आरोग्य विमा करायल...
23/08/2025

आरोग्य विमा – काळाची गरज!
ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचे वाढते आकडे आपल्याला जागं करत आहेत.

✅ व्यायाम करा, पण आरोग्य विमा करायला विसरू नका!
✅ डायबेटीस, बीपी, अस्थमा, कोलेस्ट्रॉल, अती लठ्ठपणा यांसारख्या आजारांसाठी
केअर सुप्रीम आणि अल्टीमेट केअर प्लॅन मध्ये
फक्त ३१ दिवसानंतर क्लेमची सुविधा!

अंजीओप्लास्टी (१ वर्ष पूर्ण झालेली आणि ७ वर्षांच्या आत, १ स्टेंट असल्यास) देखील कव्हर!
(📌 आजच करा तुमचा हेल्थ इन्शुरन्स,केअर हेल्थ इन्शुरन्स – बारामती
📞9529875275

Mahesh Mangal Parshuram Khade युवा उद्योजक बारामती Santosh Dhanawade

✨ एम.के. वाहन विमा सेवा, बारामती ✨बजाज आलियांझ मोटर इन्शुरन्स🚗 कार व 🚛 कमर्शियल वाहन विमा✅ अपघातापासून संरक्षण✅ चोरी, आग...
17/08/2025

✨ एम.के. वाहन विमा सेवा, बारामती ✨

बजाज आलियांझ मोटर इन्शुरन्स
🚗 कार व 🚛 कमर्शियल वाहन विमा

✅ अपघातापासून संरक्षण
✅ चोरी, आग, नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षितता
✅ तृतीय पक्ष (Third Party) नुकसान कव्हर
✅ कॅशलेस गॅरेज सुविधा

📞 विम्यासाठी संपर्क:
एम.के. वाहन इन्शुरन्स सर्व्हिसेस, बारामती
📱 9623431031




केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी आत्ता देतं आहे इन्स्टंट कव्हर तेही पूर्वीपासून असणाऱ्या आजरांना जसे की बीपी, शुगर, अस्थमा, ओब...
30/06/2025

केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी आत्ता देतं आहे इन्स्टंट कव्हर तेही पूर्वीपासून असणाऱ्या आजरांना जसे की
बीपी, शुगर, अस्थमा, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, अंजीवोप्लास्टि ते ही फक्त ३१ दिवसांनी..

अधिक माहितीसाठी संपर्क करा 🙏

13/10/2024
13/09/2024

आपण आरोग्य वीमा पॉलिसी करतो पण बऱ्याच दां अनेक गोष्टी आरोग्य वीमा सल्लागार सांगताच नाहीत. कंपनीच्या नजर चुकीने अनेकदा आपले आरोग्य विमा दावे नाकारले जातात पण ग्राहकांना तिथून पुढे काय करावे याची कल्पना नसते आणि ते तिथून पुढे विषय सोडून देतात.किव्वा कंपनी या गोष्टींना दाद देत नाहीत.पण शेवटचा प्रयत्न म्हणून आपण आम्हाला सांगू शकता.आम्ही आपल्याला तो क्लेम १००% प्रयत्न करू.
जे पैसे मिळणारच नाहीत ते थोडे फार जरी मिळाले किव्वा सर्वच मिळाले तर हरकत काय आहे?आजच आम्हाला संपर्क करा आणि आपला रिजेक्ट झालेला क्लेम मिळवा. अप फ्रंट कोणतीही फी नाही.

धन्यवाद

06/07/2024

आमच्याकडे खालील सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. इन्शुरन्स आणि इनवेस्टमेंट क्षेत्रातील १४ वर्षांच्या अनुभवा सहित.

✅ 🛵 मोटर इन्शुरन्स
✅ 🧬जीवन विमा
✅ आरोग्य विमा
✅ म्युच्युअल फंड
✅ पर्सनल लोन
✅बिझनेस लोन
✅🔥फायर इन्शुरन्स
✅ मरीन इन्शुरन्स
✅ ग्रुप इन्शुरन्स
✅ वर्कमन कंपेंशेशन पॉलिसी
✅फिक्स्ड डीपोजिट
✅ टर्म प्लॅन
✅अपघाती विमा
✅ फर्स्ट आय सिक्युरिटी कॅमेरा सर्विसेस फॉर पर्सनल आणि कमर्शियल परपज.

*वरील सर्व सेवा आम्ही आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे आणि आपल्या आवडीच्या कंपनी मध्ये देवू शकतो.आजच आम्हाला कॉल करा*

धन्यवाद

Address

Baramati
413133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Health/Life/Motor Insurance Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share