श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपा

  • Home
  • India
  • Baramati
  • श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपा

श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपा भारत सरकार मान्यता प्राप्त निधी, आपल्?

22/08/2023
तीन वर्षांपूर्वी सर्व ग्रामस्थ, सभासद,खातेदार  यांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नांना सर्वांच्या अनमोल विश्वासाचं पाठबळ...
22/08/2023

तीन वर्षांपूर्वी सर्व ग्रामस्थ, सभासद,खातेदार यांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नांना सर्वांच्या अनमोल विश्वासाचं पाठबळ मिळाले म्हणूनच संस्था यशस्वीपणे तीन वर्ष पुर्ण करू शकली...
श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड सुपे या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐

पतसंस्थेसाठी कलेक्शन एजंट हवा आहे विभाग- मोरगाव, चौफुला, केडगाव, वरवंडपोस्ट- 4
24/11/2022

पतसंस्थेसाठी कलेक्शन एजंट हवा आहे
विभाग- मोरगाव, चौफुला, केडगाव, वरवंड
पोस्ट- 4

नमस्कार! 🙏22 ऑगस्ट श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपे परगणा  या संस्थेचा 2 रा वर्धापन दिन, सर्व सभासद व खातेदारांच्या सहक...
22/08/2022

नमस्कार! 🙏
22 ऑगस्ट श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपे परगणा या संस्थेचा 2 रा वर्धापन दिन, सर्व सभासद व खातेदारांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल करत संस्थेने दोन वर्षे पूर्ण केली. या कालावधीत संस्थेने कमावलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुपे परगण्यातील सभासद, खातेदार व ग्रामस्थ यांचा " *विश्वास* "आणि यापुढेही याच विश्वासास पात्र ठरण्यासाठी संस्थेची शतकपुर्ती होवोत हीच सदिच्छा मनी ठेऊन *सर्व सभासदांना, खातेदारांना, ग्रामस्थांना संस्था वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*...!

# *2 वर्धापन दिन*

# बंध विश्वासाचे, ध्यास मदतीचा...

श्री मयुरेश्वर निधी लि.
सुपे परगणा.

11/04/2022
*श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था*  या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आज *22/2/2022* रोजी मिळाले. *मयुरेश्वर निधी...
22/02/2022

*श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था* या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आज *22/2/2022* रोजी मिळाले.
*मयुरेश्वर निधी लिमिटेड* या वित्तीय संस्थेने केलेल्या पारदर्शक कारभाराचे फलित व सर्व खातेदारांच्या विश्वासामुळेच सहकारात देखील संस्थेने कार्य करण्याचे धोरण स्वीकारले. सुपे परगण्यातील सर्व खातेदार सभासद, ग्रामस्थ, जेष्ठ मार्गदर्शक सर्वांचेच शुभाशिर्वाद यामुळेच हे शक्य झाले.
# *मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा*
# *श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपे परगणा*
# *श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. सुपे परगणा*

सर्व खातेदारांना मयुरेश्वर निधी लि. तर्फे नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
01/01/2022

सर्व खातेदारांना मयुरेश्वर निधी लि. तर्फे नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

22/08/2021

वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा आणि दिलेल्या विश्वासाबद्दल आभार 🙏🙏

21/08/2021

*_नमस्कार ! 🙏*_
*श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड* या वित्तीय संस्थेला 22 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत, संस्थेने एकंदरीत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अत्यंत चांगल्या पध्दतीने कार्य केले तसेच अनेक नवनवीन उपक्रम देखील राबवले. सुपे व सुपे परगण्यातील अनेक लोकांना आर्थिक बचतीची सवय लावुन त्यांना गरजेचे वेळी आवश्यक कर्ज पुरवठा करून संस्थेने अल्पावधीतच एक उत्तम विश्वास संपादन केला. *22 आॅगस्ट 2020* रोजी लावलेलं हे छोटंसं रोपटं आज छान पध्दतीने वाढायला लागलं, हे शक्य झाले केवळ *श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड वर विश्वास ठेऊन यामधे गुंतवणूक केलेल्या सर्व सभासदांमुळे. अशा सर्व सभासदांना, सुपे परगणा ग्रामस्थांना संस्था वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊

*_शुभेच्छुक:- श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपे सर्व संचालक व कर्मचारी. 🙏*_

Address

Baramati
412204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री मयुरेश्वर निधी लिमिटेड, सुपा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share