23/12/2022
कोरोना
पुन्हा डोकं वर काढण्याचे संकेत मिळत आहेत....!!
मागील काळात ज्यांच्या घरात कोरोनाचे पेशंट होते आणि ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तिला न पाहता हॉस्पिटल मध्ये कर्ज काढून पैसे भरलेत, त्यांना विचारा नक्की काय अवस्था होते ते काढलेले कर्ज फेडताना...!!
विचार करा...
लोकांसाठी नव्हे तर आपल्या फॅमिलीच्या भविष्या साठी तरी मेडिक्लेम काढून घ्या...!!
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा 🙏