Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society, Aurangabad

Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society, Aurangabad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society, Aurangabad, Aurangabad.

*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे* तर्फे दरवर्षी दिला जाणारा व अत्यंत मानाचा समजला जाणारा  #राज्यस्तरीय  #...
23/09/2022

*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे* तर्फे दरवर्षी दिला जाणारा व अत्यंत मानाचा समजला जाणारा #राज्यस्तरीय #दीपस्तंभ_पुरस्काराचे* आज वितरण करण्यात आले सदर पुरस्कारामध्ये *अमरावती* विभागातून *राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शिरपूर र.न.333* ला #तिसरा क्रमांक* देऊन गौरविण्यात आले सदर पुरस्कार देताना महाराष्ट्र रज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब कोयटे व श्री सुदर्शनजी भालेराव यांच्या शुभ हस्ते गणपतीपुळे येथे प्रदान करण्यात आला.

आज रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को‌ ऑप क्रेडिट सोसायटी मर्या बुलडाणा र नं ८१९ शाखा रोहिणखेड  येथे धनिक अँडव्हायजर्स प्रा...
22/09/2022

आज रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को‌ ऑप क्रेडिट सोसायटी मर्या बुलडाणा र नं ८१९ शाखा रोहिणखेड येथे धनिक अँडव्हायजर्स प्रा. लि. मार्फत रोहिणखेड मधील महिलांना स्वावलंबी होऊन लघुउद्योग तसेच गृहउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय संदिपदादा शेळके आणि बुलडाणा विभागाचे विभागीय व्यवस्थापक सावळे सर तथा शाखा व्यवस्थापक शिंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील एकूण 6 महिलांना महिला बचत गट कर्ज वाटप करण्यात आले. तसेच त्यांना संस्थेच्या इतर विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. त्यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा वच्छलाबाई दसरे सचिव मोनिसा बी मोहम्मद अकील आणि गटातील इतर महिला तसेच संस्थेचे रोहिणखेड शाखेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

14/12/2017

Address

Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share