Sankalp Nagari

Sankalp Nagari संकल्प अखंड सेवेचा...

07/10/2021
प्रथम वर्धापन दिन!पहिले वर्ष यशस्वीतेचे,आपल्या ऋणानुबंधनांचे...सर्वांना नमस्कार,आपल्यासारख्या असंख्य सुहृदयांची साथ आणि ...
21/09/2021

प्रथम वर्धापन दिन!

पहिले वर्ष यशस्वीतेचे,
आपल्या ऋणानुबंधनांचे...

सर्वांना नमस्कार,
आपल्यासारख्या असंख्य सुहृदयांची साथ आणि परमेश्वराचे अनंत आशिर्वाद...यातूनच 'संकल्प नागरी सहकारी पतसंस्था' गेल्या एक वर्षापासून यशस्वी वाटचाल करीत आहे.
ग्राहकाभिमुख सेवा, सुरक्षेचे अभिवचन आणि विश्वासाचे जे नाते गेल्या एका वर्षात तयार झाले ते अधिकाधिक दृढ करण्यासाठी तसेच काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सेवा सुविधांनी सज्ज असलेली आपली पतसंस्था भक्कमपणे आपल्या सोबत आहे.
अगदी प्रत्येक वळणावर....याच विश्वासातून आम्ही आपल्या सोबत द्वितीय वर्षात पदार्पण करीत आहोत...
नाते जोडणारी...अखंडित सेवा
अर्थातच,
संकल्प नागरी सहकारी पतसंस्था

Address

Plot No. 139 Paithan Road Chitteagon TQ Paithan
Aurangabad
431106

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+2431251351

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Nagari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sankalp Nagari:

Share

Category