Patni Associates Kuries Pvt Ltd

Patni Associates Kuries Pvt Ltd सरकारमान्य भिशी

06/04/2021

Need Experensed or Fresher accountant

04/02/2021

*नवीन आयकर कायद्यानुसार कॅश व्यवहारांवर खालील मर्यादा आहेत*

१. *कलम 40A(3)* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने खर्च करता येणार नाही।
२. *कलम 40A(3A)* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने मागील वर्षाची बाकी देता येणार नाही
३. *कलम 43* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने कसलीही मालमत्ता (जमीन, गाडी, फर्निचर इ.) खरेदी करता येणार नाही
४. *कलम 80D* नुसार कॅशने आरोग्यविमाचा हप्ता भरलेला चालत नाही
५. *कलम 80G* नुसार रु. 2000 पेक्षा जास्त कॅशने देणगी दिलेली चालत नाही
६. *कलम 80GGB आणि GGC* नुसार एक रुपयाही कॅशने दिलेला चालत नाही
७. *कलम 269SS* नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीकडून एका वर्षात कर्ज किंवा उसने घेतलेले किंवा कोणतीही अचल (immovable) मालमत्ता खरेदी केलेले चालत नाही
८. *कलम 269T* नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीला एका वर्षात कर्ज किंवा उसने परतफेड केलेले चालत नाही
९. *कलम 269ST* नुसार रु. 200000 (दोन लाख) किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा एखादा व्यवहार एका व्यक्तीबरोबर झालेला असेल तर त्याच्या मोबदल्यात एक रुपयाही कॅशमध्ये स्वीकारलेला चालत नाही
उदा. एक विक्रीचे बिल रु. 205000 चे आहे त्याच्या बदल्यात रु. 200000 चेकद्वारे प्राप्त झाले व रु. 5000 कॅशद्वारे तरीही ते पैसे मिळणाऱ्यास रु. 205000 पेनल्टी भरावी लागेल.
दुसरे उदा. रु. 200000 उधार विक्रीपोटी रु. 100000 दोन वेगवेगळ्या दिवशी रोख मिळाले तरीही *कलम 269ST लागू होईल*, कारण एकाच व्यवहारासाठी या दोन्ही रकमा मिळाल्या आहेत.

*सारांश*
विद्यमान सरकारची वित्त व्यवस्थापनाची पद्धत आणि आयकर आकारणी बाबतची मानसिकता पाहता शक्यतोवर सर्व करदात्यांनी आपले *आर्थिक व्यवहार *कमीत कमी* रोख रक्कम वापरून करावे हेच बरे. थोडक्यात कॅशचा वापर कमी करून *चेक, NEFT, RTGS, DD, इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सिस्टीम, UPI, IMPS* इत्यादी *कॅश व्यतिरिक्त* पर्याय वापरावे.

08/02/2019
26/08/2018

आइये हम सब इस साल का 💝रक्षाबंधन *HIVपीड़ित बच्चो* के साथ🤝 मनाकर उनका दुख थोड़ा हल्का करने की कोशिश करते है। 🌎 *Lions Club Of Aurangabad East* और बाबा साई वस्तीगृह के 50 बच्चो⛄ के साथ
👉 *अन्नपूर्णा,Lions Feeding The Hungry* 👈के अंतर्गत सब बच्चो को खाना एवं *बॉम्बे सर्कस* दिखाने हेतु आपका स्वागत है।
*समय और स्थान*-26Aug,रविवार सबेरे 11 बजे ,कासलीवाल तापड़िया मैदान,अदालत रोड
*प्रमुख उपस्थिति* - CP चिरंजीव प्रसाद
*प्रमुख अतिथी*-आदर्श ग्रुप चे सर्वेसर्वा अंबादास मानकापे पाटील
😎 *प्रकल्प प्रमुख*-श्री सुनील इंगले पाटील(होटल साई प्रसाद ,मोंढा नाका)
🙏 *क्लब अध्यक्ष*,-प्रसाद पाटनी।
*सचिव*-अमोल महाजन।🙏

It is getting streamline day by day..
15/12/2017

It is getting streamline day by day..

Happy Diwali..
18/10/2017

Happy Diwali..

Legal BC is real solution..कायद्यात रहाल तर फायद्यात  रहाल ..
07/10/2017

Legal BC is real solution..कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल ..

Dear Friends Warm Welcome to all of you in a Newage..totaly NexGen Investment.
14/09/2017

Dear Friends Warm Welcome to all of you in a Newage..totaly NexGen Investment.

Dear Friends welcome to SMART way of Gen next investment..
14/09/2017

Dear Friends welcome to SMART way of Gen next investment..

Address

Nirala Bazar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 5pm
6pm - 7pm
Tuesday 9am - 5pm
6pm - 7pm
Wednesday 9am - 5pm
6pm - 7pm
Thursday 9am - 5pm
6pm - 7pm
Friday 9am - 5pm
6pm - 7pm
Saturday 9am - 5pm
6pm - 7pm

Telephone

9922434561

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patni Associates Kuries Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category