26/05/2020
*खास मुलींसाठी कन्यादान पॉलिसी / मुलांसाठी एज्युकेशन पॉलिसी*
*आजपासून वीस पंचवीस वर्षांनी मुलीच्या लग्नाचा किंवा उच्च शिक्षनाचा किती खर्च येईल?*
एलआयसी ने तुमचे हे *लक्ष्य* पूर्ण करण्यासाठी खास पॉलिसी आणली आहे.
*समजा मुलीच्या वडिलांचे वय ३० वर्षे आहे. मुलगी १ वर्षाची आहे. २५ वर्षे मुदतीसाठी पाच लाखाच्या पॉलिसी साठी वार्षिक २३,४२२/-, सहामाही ११८३६/-, तिमाही ५९८१ आणि मासिक १९९४/- असा हप्ता येईल.*
*हप्ते २२ वर्षे भरायचे. तीन वर्षे सवलत मिळते.*
*जर दुर्दैवाने मुलीच्या वडिलां चा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख ताबडतोब अपघाती मृत्यू झाला असेल तर दहा लाख रुपये मिळतील. पुढील सर्व हप्ते माफ केले जातील.* *शिवाय दरवर्षी शिक्षण खर्चासाठी ५०,०००/- मिळत राहतील. पुन्हा मुदत पूर्तीला १३,७५०००/- मिळतील.* *म्हणजे तुमचे लक्ष्य पूर्ण होणार यात शंका नाही.*
*संपर्क : 9860984244,*
*9822490380*