28/08/2026
Flexi Cap vs Multi Cap Mutual Fund — नेमका फरक काय?
Flexi Cap आणि Multi Cap हे दोन्ही Equity Mutual Fund categories आहेत. दोन्हीमध्ये Large Cap, Mid Cap आणि Small Cap कंपन्यांमध्ये गुंतवणूक होऊ शकते; मात्र त्यांच्या portfolio allocation approach मध्ये महत्त्वाचा फरक आहे.
या Shorts मध्ये आपण समजून घेतो:
✅ Flexi Cap Fund म्हणजे काय?
✅ Multi Cap Fund म्हणजे काय?
✅ 25%-25%-25% Rule
✅ Flexi Cap vs Multi Cap Difference
✅ Risk आणि Flexibility
✅ Fund निवडताना काय पाहावे?
✅ Goal-Based Investment
👉 पूर्ण Flexi Cap vs Multi Cap comparison, portfolio approach आणि योग्य decision framework साठी माझ्या Channel वरील Long Video नक्की पाहा.👇
https://youtu.be/DQoPYRqO324
👤 Pravin Eknath Hiwale
AMFI Registered Mutual Fund Distributor
ARN – 271426
Contact: 9011044100
⚠️ अस्वीकरण:
हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही विशिष्ट Mutual Fund योजनेची शिफारस केलेली नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. योजनेसंदर्भातील सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
FinancialLiteracy PravinHiwale