17/04/2022
ट्रेडर्स चे वर्गीकरण
मित्रहो होय ट्रेडर्स चे सुध्धा वर्गीकरण आहे...त्यांना मिळणारे रिझल्ट वरून ..
१. Consistent Winner
यात फक्त १०% ट्रेडर्स येत्तात..यांनाच आपण active ट्रेडर्स सुधा म्हणतात..त्यांना चांगल्या प्रकारे मार्केट मधून पैसा कसा कमवायचा तेही कमीत कमी रिस्क वर आणि मानसिक तणावा वर ..
२. Consistent loosers
यात जगातील ३०-४०% ट्रेडर्स असतातच...यांना केव्हा तरी प्रॉफिट होतो...यांची लॉस ची कर्व उंच असते...हे ट्रेडर्स trading करण्याची व्यसनी असतात..ट्रेड घेतल्या शिवाय यांना करमत नाही...शेवटी दररोज नुकसान घरी घेऊन जातात..
३. Boom and Buster's
यात 40-50% ट्रेडर्स येतात..यांना पैसा कमवायचा माहीत असतो मात्र त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स...etc
मूळे याचा ट्रेडिंग ग्राफ हा प्रचंड वर खाली असतो...खूप मोठा लॉस तर खूप मोठा प्रॉफिट.. यांचे कडे पोझिशन sizing नसते..
डिमॅट अकाउंट ओपनिंग लिंक:
1. Angel Broking -अकाउंट ओपन करने के लिये
https://tinyurl.com/ygjx2frd
2. UPSTOX - अकाउंट ओपन करणे लिये
https://upstox.com/open-account/?f=HM2654
3. Motilal Oswal अकाउंट ओपन करणे लिये
https://prd.motilaloswal.com/PRAN/FranchiseeRefferal/RaLead/lJZueJLFX54en4Oxk4342Ylu5UIgPUqoprfLl0xXxjc=
धन्यवाद
🙏🙏
With over 31 years of wealth creation, we serve our customers through a network of 15000+ sub brokers and 4000+ employees across 1800+ cities