Mahavir Multistate Bidkin BR

Mahavir Multistate Bidkin BR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahavir Multistate Bidkin BR, Financial service, Aurangabad.

29/06/2015

लहानपणीचा एक प्रसंग
एकदा दहावीत असलेला आपला चंप्या मधल्या सुट्टीत डबा खात असतो त्याचे मित्र पण डबा खात असतात.
सर्वांचा डबा खाऊन होतो पण आपला चंप्या डबा अगदी चाटून पुसून
खात असतो सगळे जण त्याची चेष्टा करतात. त्यातला एक
त्याला विचारतो एवढं का चाटून पुसून खात आहेस?
चंप्या शांतपणे उत्तर देतो. हे माझं असं अन्नाचा प्रत्येक कणं पुसून
खाणं हे मी माझ्या आई बद्दल व्यक्त केलेला आदर आहे
की जी सकाळी लवकर उठून माझ्यासाठी आवडीने बनवते
आणि तेही दररोज,
तसेच हा आदर त्या बाबांसाठी ही आहे जे दिवसरात्र मेहनत करून
त्या अन्ना साठी लागणारा पैसा कमावतात.
आपण
अन्नाची केलेली नासाडी हा आई बाबांच्या मेहनतीचा अपमान तर
आहेच पण त्याही पेक्षा जास्त तो त्या शेतकरी बांधवाचा आहे जो ते
दिवसरात्र खपून पिकवतो.
कुणाला शेयर केलं नाही तरी चालेल पण स्वत:
अंमलबजावणी नक्की करा...

Address

Aurangabad
4311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavir Multistate Bidkin BR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share