01/01/2026
*✨ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2026 ✨*
वर्ष बदलत असले तरी आपले नाते असेच दृढ व विश्वासपूर्ण राहील.
2025 मध्ये आपण दिलेल्या अमूल्य साथ, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
हे सहकार्य पुढील काळातही असेच कायम राहो, हीच सदिच्छा.
आपला विश्वासू,
श्री. विश्वनाथ शेळके
AMFI सर्टिफाइड आर्थिक सल्लागार
*📞 फोन :* 8208851788
*ई-मेल :* [email protected]