Nakshtra Urban Nidhi Limited

Nakshtra Urban Nidhi Limited Nakshatra Urban Nidhi Limited is a Nidhi company incorporated under the companies act 2013 regulated

06/06/2021

गोल्ड म्हणजेच सोने (Gold) हा अनिश्चिततेपासून आणि महागाईपासून बचावाचा उपाय आहे, तसेच उधार घेण्यासाठीही उपयुक्त आहे. अनेकांना कोरोनाच्या संकटाच्या या काळात पैशांची सोय करण्यासाठी आपल्या या ठेवींचा आधार घ्यावा लागत आहे. सोने हा एक पसंतीचा असेट क्लास आहे आणि अनेकांना सध्याच्या परिस्थितीत आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आपले सोने तारण ठेऊन कर्ज घ्यावे लागत आहे. आपण बँका किंवा NBFC कंपन्यांकडून सोन्याच्या गोष्टी तारण ठेऊन गोल्ड लोन घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण सोने न विकता पैसे मिळवू शकता आणि नंतर कर्ज फेडून आपले सोने परत मिळवू शकता.

*थोडं पण कामाचं*
-कोरोना संकटाच्या काळात अनेकांना सोन्यासारख्या ठेवींवर कर्ज घ्यावे लागत आहे.
-आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी यामुळे मदत मिळते.
-आपणही जर गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर आजच पालवी अर्बन ला भेट द्या आणि मिळावा गोल्ड लोण फक्त ५ मिनिटात... 🙏

📲Contact on 9765254141



08/03/2021
27/02/2021

Welcome To Nakshatra Urban Nidhi Limited, Aurangabad.

27/02/2021

-To Handle Nidhi Limited Bank Branch.
-Minimum 2 years of Experience in Banking field.
-Any Graduate

Address

Plot No. 16 B , Mukund Housing Society, N2 Cidco, Thackrey Nagar Aurangabad
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm

Telephone

+917588854592

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nakshtra Urban Nidhi Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nakshtra Urban Nidhi Limited:

Share