Jeevan Pragati Urban Nidhi Limited

Jeevan Pragati Urban Nidhi Limited Jeevan Pragati Urban Nidhi Limited is providing small Banking services to its members like Fixed dep

संभाजीनगर शहराच्या आद्योगिक प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त दुःख...
12/02/2022

संभाजीनगर शहराच्या आद्योगिक प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. तब्बल पाच दशकं बजाज समूहाचं नेतृत्व करणाऱ्या राहुलजींनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जीवनप्रवास तरुणउद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.... भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐

जेष्ठ ठेवीदार व सभासद श्री.बाबाजी आसाराम डोख यांचा ७८ वा वाढदिवस जीवन प्रगती अर्बन निधी लीमीटेड मध्ये साजरा करण्यात आला....
06/02/2022

जेष्ठ ठेवीदार व सभासद श्री.बाबाजी आसाराम डोख यांचा ७८ वा वाढदिवस जीवन प्रगती अर्बन निधी लीमीटेड मध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

28/01/2022
26/01/2022
26/01/2022
Birthday celibration with my office  team & my friends .
02/12/2021

Birthday celibration with my office team & my friends .

आज जीवन प्रगती अर्बन निधी लीमीटेड चे संचालक श्री.अशोक आधाने पा. यांचा वाढदिवस संस्थेचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या उ...
11/09/2021

आज जीवन प्रगती अर्बन निधी लीमीटेड चे संचालक श्री.अशोक आधाने पा. यांचा वाढदिवस संस्थेचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
10/09/2021

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सुप्रभात
28/08/2021

सुप्रभात

Address

Aurangabad
431010

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5pm

Telephone

+919922444099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Pragati Urban Nidhi Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jeevan Pragati Urban Nidhi Limited:

Share