01/04/2023
सन्माननीय महोदय,
मागील आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये आपण आम्हास केलेल्या *सहकार्याबद्दल* आपले शतशः आभार. आणि या आर्थिक वर्षात हि आपले असेच *सहकार्य, सदिच्छा, व आशीर्वाद* आमच्या *पाठीशी* राहावेत हीच अपेक्षा.
आपणांस नवीन *आर्थिक वर्षाच्या* हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आपलाच
*नितीन देशमुख*
*चेअरमन*
*शहीद भगतसिंह पतसंस्था*