RN Insurance Solutions, walgaaon

RN Insurance Solutions, walgaaon Dear all kindly not this side is totally customers suggest in your CAR, HEALTH, HOME, SHOP INSURANCE

11/09/2024
03/05/2024
आरोग्यविमा ( Mediclaim) घेण्यासाठी आता तिसऱ्या लाटेची वाट पाहू नका कारण कोरोनासाठीचा क्लेम पॉलिसी घेतल्यानंतर 30 दिवसांन...
08/03/2022

आरोग्यविमा ( Mediclaim) घेण्यासाठी आता तिसऱ्या लाटेची वाट पाहू नका कारण कोरोनासाठीचा क्लेम पॉलिसी घेतल्यानंतर 30 दिवसांनी लागू होतो म्हणून लाखो रुपयांच्या बिलामधून वाचवण्यासाठी आजच एचडीफसी एर्गो ची आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी करून घ्या.

💰 विमा हफ्ता : वयानुसार
📆 वयोमर्यादा : 18 ते 55
💰 विमा रक्कम : 3 लाख ते 10 लाख पर्यंत
📅 विमा कालावधी : 1 वर्ष

🤔 सदर विम्यामध्ये आपल्याला नक्की कोणते फायदे मिळणार..?
1) हॉस्पिटलायझेशन खर्च - बेड शुल्क, नर्सिंग, औषध शुल्क आणि रक्त चाचणी इ.
2) ऍडमिट होण्यापूर्वीचे 30 दिवसाचे खर्च (टेस्ट व इतर)
3) पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च (डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे 60 दिवसाचे खर्च..)
4) मोतीबिंदू ऑपरेशन (विमा रक्कमच्या 40% किंवा प्रत्येक डोळ्यासाठी रु.40000/-)
5) आयुष उपचार
6) दंत उपचार व प्लास्टिक सर्जरी
7) रोड ऍम्ब्युलन्स कवर (रु.2000 पर्यंत)
8) 10000+ कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल उपलब्ध.

⏰ वेटिंग कालावधी
1) पुर्वीचे रोग : 48 महिने
2) अपघात मध्ये पहिल्या दिवसापासून कवर
3) साधारण वेटिंग : 30 दिवस
4) सुचिबद्ध आजार व कार्यपद्धती : 24 महिने

🟣 अत्यंत महत्वाचे.. एकाच पॉलिसी मधून कोरोना, अपघात आणि इतर अनेक आजार कव्हर होणार शिवाय एकाच पॉलिसी मध्ये पूर्ण कुटुंब समाविष्ठ करता येते.

अधिक माहिती करिता संपर्क :- आर. एन. इन्शुरेंस सोलूशन
आर. एन डिजिटल सेवा केंद्र , मेन रोड वलगाव . मो. नो. 8007999924

प्रिय, ग्राहक आपणास कडविण्यात अत्यंता आनंदा होत आहे की. बजाज आलियंज जनरल इंसुरन , अमरावती ब्रांच हे केंद्रसरकार व राज्यस...
21/01/2022

प्रिय, ग्राहक आपणास कडविण्यात अत्यंता आनंदा होत आहे की. बजाज आलियंज जनरल इंसुरन , अमरावती ब्रांच हे केंद्रसरकार व राज्यसारकर मान्यता प्रपता व आयआरडीए सर्टिफाईड ग्राहक सेवा केंद्राला सुरवात झालेली आहे. आपणास आता जनरलच नव्हे तर सर्व प्रकारचे इंसुरन्स आता कुठल्याही प्रकारचे वेगळे कमिशन न देता खरेदी करू शकता. या मध्ये आपल्याला कशलेस सुविधा, विशेष डिस्काऊंट व इतर सर्व सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहिती करिता आजच आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता , आर.एन. डिजिटल सेवा केंद्र , (आर. एन. इन्शुरेंस सोलूशन )मेन रोड , वलगाव, ता.जि. अमरावती, मो. नं. 8007999924 /9561528351

Address

RN Insurance Solution
Amravati
444605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+918007999924

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RN Insurance Solutions, walgaaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RN Insurance Solutions, walgaaon:

Share