20/07/2026
जनता सहकारी बँक लि., अमरावती यांचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश बदुकले,संचालक मा. श्री. अनिल सुने, मा. श्री. राजू इंगोले तसेच समस्त संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. दीपक निमकर यांना “विदर्भ रत्न पुरस्कार – २०२६” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
हा सन्मान आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाचा, समर्पित कार्याचा आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव आहे. आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली बँक निरंतर प्रगतीपथावर वाटचाल करीत राहो, हीच सदिच्छा.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!💐
– जनता सहकारी बँक लि., अमरावती 💐