Mahatma Fule Bank Amravati

Mahatma Fule Bank Amravati Mahatma Fule Bank
Empowering Dreams, Enriching Lives. banking business since year 2000. with a reasonable rate of interest.

We bring trust, inclusivity & progress through customer‑centric services, affordable loans, savings & 24x7 digital banking. 🌍 "Your Trust, Our Commitment.". 🏦 Mahatma Phule Urban Cooperative Bank Ltd Amravati has banking business since the year 2000.
👉🏻 We provide digitalize banking with ATM & Mobile Banking 24*7 for all days.
👉🏻 As well as finance to all categories like housing loans, business loans, overdrafts, cash credit, education loans, gold loans, etc.

श्रीम. प्रमोदभाऊ कोरडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂आपल्या सामाजिक, सहकार व जनसेवेच्या कार्याला सदैव यश लाभो आ...
25/08/2026

श्रीम. प्रमोदभाऊ कोरडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

आपल्या सामाजिक, सहकार व जनसेवेच्या कार्याला सदैव यश लाभो आणि उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपू

#प्रमोदभाऊकोरडे #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा

🔐 महत्त्वाची सूचना | आपल्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल!ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता आणि ऑनलाइन फसवण...
12/08/2026

🔐 महत्त्वाची सूचना | आपल्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल!

ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी RBI आणि TRAI यांच्या निर्देशानुसार “1600” सिरीज लागू करण्यात आली आहे.

📞 महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँकेकडून ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी येणारे अधिकृत कॉल आता “1600” सिरीजच्या क्रमांकावरूनच येतील.

🏦 महात्मा फुले बँकेचा अधिकृत क्रमांक:
📱 1600013519

⚠️ ग्राहकांनी बँकेकडून येणाऱ्या कॉलची खात्री करूनच कोणतीही माहिती द्यावी. OTP, PIN, CVV, पासवर्ड किंवा इतर गोपनीय बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये.

आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! 🤝

महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती
📍 मुख्य कार्यालय – शेंगाव रहाटगाव रोड, अमरावती

TRAI

06/08/2026

✨ आता सोनं तारण कर्जावर फक्त 9%* व्याजदर! ✨

आपल्या गरजांसाठी जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर आर्थिक सहाय्य आता आणखी सोपं.

🏦 महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. अमरावती

आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि या आकर्षक व्याजदराचा लाभ घ्या.

03/08/2026

विश्वासाचा वारसा… 🤝
सहकाराची परंपरा… 🌿
आणि प्रगतीचा दृढ संकल्प… ✨

महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अमरावती यांच्या सर्वसाधारण वार्षिक सभेचा प्रेरणादायी क्षण…

या सभेला मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मान्यवर प्रमुख पाहुणे, सभासद, ग्राहक तसेच नागरिकांची उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्वांच्या सहभागामुळे सभेला विशेष भव्यता प्राप्त झाली.

बँकेच्या प्रगतीचा आढावा, आगामी वाटचालीची दिशा आणि सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. विश्वास, पारदर्शकता आणि सहकाराच्या मूल्यांवर आधारित बँकेचा विकासाचा प्रवास अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी पुन्हा दृढ करण्यात आला.

“सहकारातून समृद्धीकडे… विश्वासातून प्रगतीकडे.”

03/08/2026
महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांना आणि संस्थापकांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची शुभारंभपूर्वक सुरुवात ...
03/08/2026

महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांना आणि संस्थापकांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची शुभारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली. त्यांच्या आदर्शांचा वारसा जपत समाजसेवेचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करण्यात आला.”

🩸 भव्य रक्तदान शिबिर – मानवतेच्या सेवेसाठी एक प्रेरणादायी उपक्रम!महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि., अमरावती यांच्या साम...
03/08/2026

🩸 भव्य रक्तदान शिबिर – मानवतेच्या सेवेसाठी एक प्रेरणादायी उपक्रम!

महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि., अमरावती यांच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेला पुढे नेत भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. समाजहिताची जाणीव आणि मानवसेवेची भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदाते, सभासद, ग्राहक, मान्यवर तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून रक्तदान केले. त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा मिळणार असून, समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचा एक आदर्श संदेशही या माध्यमातून देण्यात आला.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त विचाराला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित नसून, समाजातील परस्पर सहकार्य, संवेदनशीलता आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.

महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि., अमरावती ही केवळ आर्थिक सेवा देणारी संस्था नसून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजसेवा हीच आपली खरी ओळख मानत, अशा उपक्रमांद्वारे बँक आपले सामाजिक उत्तरदायित्व सातत्या केले

महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि अमरावती📍 सर्वसाधारण वार्षिक आमसभा – २०२६महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि. अमरावती यां...
03/08/2026

महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि अमरावती

📍 सर्वसाधारण वार्षिक आमसभा – २०२६

महात्मा फुले अर्बन को. ऑप. बँक लि. अमरावती यांची सर्वसाधारण वार्षिक आमसभा – २०२६ तेलाई सेलेब्रेशन येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.

या सभेत बँकेच्या प्रगतीचा आढावा, आर्थिक कामगिरी, भविष्यातील विकास आराखडा तसेच सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सभासदांनी बँकेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सभासदांचा विश्वास, सहकार्य आणि बँकेची पारदर्शक कार्यपद्धती हीच आमची खरी ताकद!

💰 नवीन व्याजदर, अधिक फायदे! 🌱आपल्या बचतीला आता मिळणार अधिक बळ!दि. ०१ ऑगस्ट २०२६ पासून म. फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरा...
02/08/2026

💰 नवीन व्याजदर, अधिक फायदे! 🌱

आपल्या बचतीला आता मिळणार अधिक बळ!
दि. ०१ ऑगस्ट २०२६ पासून म. फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती येथे बचत ठेव, मुदत ठेव व कर्ज योजनांसाठी नवीन व्याजदर लागू झाले आहेत.

📅 लागू दिनांक : ०१ ऑगस्ट २०२६

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा.

महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती
विश्वास • सुरक्षितता • सहकार

२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा)महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती यांच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस स...
01/08/2026

२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा)

महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती यांच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व आदरणीय सभासदांना उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण.

📅 दिनांक: रविवार, ०२ ऑगस्ट २०२६
🕚 वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: तेलाई सेलिब्रेशन हॉल, शेगाव–रहाटगाव रोड, अमरावती.

आपली उपस्थिती ही बँकेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी मोलाची ठरेल.

आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Address

Mahatma Fule Bank Administrative Building, Shegaon Rahatgaon Road
Amravati
444604

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

+917212570053

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Fule Bank Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahatma Fule Bank Amravati:

Shortcuts

Share