USA United States of Amravati

USA United States of Amravati United States of Amravati

06/10/2025

happy birthday dear ❤️🎉

29/10/2023

ससा
एकदा बॉम्ब घेऊन
प्राणीसंग्रालयात जातो
आणि जोर जोरात ओरडतो
तुमच्याकडे इथून निघण्यासाठी
फक्त “एक मिनिट” ची वेळ आहे
ते ऐकून
कासव बोलला : वाह रे साल्या,
सरळ बोल ना
कि टार्गेट मी आहे
लहान पणाच्या हारचा
बदला घ्यायला
आला आहेस ना तु..?😂😄😛😛

29/10/2023

या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात
जर असे लिहिले असेल की,
लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे!

तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की,

तुम्हाला स्टुलावर चढून घरचे
पंखे पुसण्याचा आणि जळमटे
काढण्याचा योग आहे!🤣

दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

29/10/2023

ह्या दिवसात जास्त बोलले जाणारे वाक्य ..
दिवाळी नंतर काम सोडणार आहे..
फक्त
बोनस साठी थांबलोय..

अखिल भारतीय धंदा टाकू संघटना 😅😀🤦🏻‍♂️🤗😅

29/06/2023

आता इथून पुढे एकतर लाईट भेटेल नाहीतर पाऊस
दोन्ही लाड एक साथ पुरवले जाणार नाहीत..😃😀
*सौजन्य् महावितरण* 🤣

29/06/2023

लहान पणीची अफ़वा आहे.. बेडकाला दगड मारला तर मुकी बायको मिळते.
मंग्या जाम घाबरला न
आता त्याला असे वाटते कि मारला असता तर चांगलेच झाले असते.
😃😜

29/06/2023

*मंगेश* जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन मध्ये जातो...
*पोलीस* :- काय झालं..?
*मंगेश*:- बायकोने मारलं
*पोलीस*:- का..?
*मंगेश*:- तिचे आई वडील आले होते आमच्याकडे..
तीने सांगितले बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन या..
*पोलीस* :- मग
*मंगेश*:- मी रिक्षा आणली..
😅🤦🏻‍♂️😜

29/06/2023

स्थळ:- *अमरावती*
सागर:- काय घ्याल आपण मंगेश राव..??
बासुंदी आणू का खीर...
मंगेश राव:- घरात वाटी एकच आहे का..?
🤣😀🫣😃

29/06/2023

अमरावती मधील एका घरा बाहेरील पाटी 🙊
आमच्या मुलीचं यंदा करायचे नाही..

स्थळ सुचवून त्रास देऊ नका..
अपमान करण्यात येईल..!
त्या पाठिखाली मंगेश ने तिथे लिहिलं..
तुमचं स्थळ वेगवेगळ्या स्थळासोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसत..
स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याआधी उरकून टाका...!
🤣😜😃😅

29/06/2023

इडीने गरिबांची सुद्धा चौकशी सुरु करायला पाहिजे..
कमी पैशात एवढ्या महागाईत महिन्याचा खर्च भागवतात तरी कसा...👆👍🏻

29/06/2023

हो गयी होती मेरी भी शादी उससे,
यदी वो बोलती नही..
मम्मी चाय मे कितनी सिटी लगाऊ.. 🤦🏻‍♂️

Address

Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when USA United States of Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to USA United States of Amravati:

Share

Category