Bijali Electrical and Renewable Energy Solutions

Bijali Electrical and Renewable Energy Solutions All type of Electrical Solar Work. Financial Consultant. GST Suvidha Kendra. Smart Udyojak.

*बिजली इलेक्ट्रिकल आणि संपूर्ण ई- प्रणाली सेवा*नमस्कार🙏🏻आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे बिजली जी एस टी सुविधा  केंद्र तिव...
21/06/2020

*बिजली इलेक्ट्रिकल आणि संपूर्ण ई- प्रणाली सेवा*
नमस्कार🙏🏻
आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे बिजली जी एस टी सुविधा केंद्र तिवसा ऑनलाईन ई- पास प्रवास सुविधा.
१) कुठल्या पण राज्य बाहेर जाण्यास ई- परवानगी.
२) कुठल्या पण जिल्हा बाहेर जाण्यास ई- परवानगी
काडून मिळेल.
*लागणारे कागदपत्रे*
१) तुमचा ई - मेल आयडी
२) तुमचा फोन नंबर
३) पास फोटो
४) डॉक्टर चे फिटनेस प्रमाणपत्र
५) आधार कार्ड
सोबत प्रवास करणाऱ्या ची माहिती
फक्त ५०/- मध्ये
अधिक माहिती साठी तुम्ही खालील दिलेल्या फोन नंबर वर व्हॉट्स ऍप वर मेसेज करू शकता
#अकाउंट नंबर # *९९०४४९९९१५*
कोणत्या पण डिजिटल प्लॅटफॉर्म वरून तुम्ही पेमेंट करू शकता.
*P-Pay, Pay-TM, G-Pay*
( टीप:- माहिती योग्य आणि ज्या दिवशी प्रवास करायचा आहे त्याच्या एका दिवसा आधी संपूर्ण प्रमाणपत्रे पीडीएफ मध्ये स्कॅन करून ईमेल किंवा व्हॉट्स अप वर पाठवावे)
GST सेवा केंद्र
बादल सा. वाघ
९५५२६६१६३१
आकाश बा. वाघ
७३७८९७१०१८
[email protected]
पत्ता: गुरुकृपा निवास, वॉर्ड न.१५ शिक्षक कॉलनी तिवसा.४४४९०३
अमरावती.

09/04/2020

*नमस्कार*🙏🏻
सध्याच्या असलेल्या या lockdown परिस्थिती मध्ये महावितरण चे कर्मचारी आपल्या कडे इलेक्ट्रिक मीटर चे रिडिंग घ्याला घरी येऊ शकणार नाही,तसे मॅसेज सुद्धा महावितरणनी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवले आहे आणि आव्हान केले आहे येणाऱ्या १३/०४/२०२० च्या आदी चालू मिटर रिडिंग (KWH) स्वतहा पाठवायचे आहे.
त्यामुळे घरी आपण स्वतः मिटर रिडिंग घेऊन महावितरण ला कसे सहकार्य करू शकता ते वर दिलेल्या विडिओ मध्ये नक्की पहा आणि आपले सहकार्य करा.
* #काळाची गरज #*
*बिजली इलेक्ट्रिकल आणि संपूर्ण ई- प्रणाली सेवा फाऊंडेशन*
GST सेवा केंद्र
बादल सा. वाघ
९५५२६६१६३१
आकाश बा. वाघ
७३७८९७१०१८
[email protected]
[email protected]" rel="ugc" target="_blank">[email protected]
पत्ता: गुरुकृपा निवास, वॉर्ड न.१५ शिक्षक कॉलनी तिवसा.४४४९०३
अमरावती

04/04/2020

*नमस्कार*🙏🏻
ज्या प्रकारे काही तरी विरोध करायचा म्हणून अफवा पसरवत आहे त्या काही समजदार लोकांसाठी माझा (बादल सा. वाघ) हा लेख🖊️
खालील सर्व बाबी या माझ्या वैक्तीक अभ्यासातून मांडल्या आहे.🙏🏻
लाइट स्विच ऑफमुळे ग्रिड अयशस्वी होऊ शकते हे म्हणणे योग्य नाही.
प्रत्येक घरात सरासरी 4 दिवे, 4 पंखे, रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि एसी असतात आणि इतर घरांच्या उपकरणे असतात.
उपकरणांचे ऑपरेटिंग लोड
सीएफएल / सामान्य प्रकाश 40/60 Watt
सीलिंग फॅन 75 Watt
रेफ्रिजरेटर 750 Watt
वातानुकूलित 1500 Watt
दूरदर्शन 20 ते 750 Watt
कूलर 300 Watt
सरासरी प्रत्येक घरात 5 लाइट, 3/4 चाहते, एसी किंवा कूलर, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही एकूण 1200 Watt ते 2000 Watt आहे.
1200/2000 Watt पैकी 200 Watt बंद करणे केवळ 10 ते 15% आहे.
केवळ 60% पेक्षा जास्त भार कटऑफवर असल्यास ग्रिड अयशस्वी होते.
खबरदारी म्हणून, जनरेटर आवश्यकतेनुसार फ्रिक्वेन्सीची देखभाल करेल.
तर 9 मिनिटांसाठी दिवे बंद करण्यात कोणतीही हानी होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे बंद करण्यासाठी नऊ मिनिटांच्या आवाहनामुळे 'ग्रिड शटडाउन' होण्याची भीती निर्माण झाली असली, तरी हे संभव नाही. घरगुती मागणी ही भारतातील एकूण वीज मागणीचा एक अंश आहे. भारतीयांची सर्वोच्च उर्जा मागणी, सुमारे 170 GW आहे. तथापि, लॉकडाऊनमुळे, मागणीत 20 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे आणि सध्या ती 120-130GW आसपास आहे. यापैकी घरातील केवळ १०-१२ टक्के आहेत. नऊ-मिनिटांच्या शटडाउननंतर अचानक घसरणीची आणि वाढीमुळे व्यत्यय निर्माण होणार नाही, असा मला विश्वास आहे कारण ते 15 GW पर्यंतचे चढउतार व्यवस्थापित करण्यासाठी आधीच तयार आहे.
तशी 15 GW चढउतारांची तयारी करत आहेत. बॅकअपदेखील मागणीसाठी तयार होईल, या संदर्भात, ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीजीसीआयएल) आणि लोड डिस्पॅचर पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पॉस्को) च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मागणीत अचानक कपात झाल्यानंतर ओलांडून हाताळण्याचा आत्मविश्वास असल्याचे सिंग यांना आश्वासन देण्यात आी वीजपुरवठा करीत असल्याचा दावा करतो, जे केली ग्रीड बंद झाल्यास बॅकअप क्षमता म्हणून उपयुक्त ठरेल.
ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2 एप्रिल 2020 रोजी देशातील सर्वाधिक वीज मागणी 1,25,817 मेगावॅट इतकी होती, जी 2 एप्रिल, 2019 च्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी 1,68,326 मेगावॅट आहे. प्रत्येक राज्यात केंद्रे असणारा पोस्को 5 एप्रिलला ग्रीडवर लक्ष ठेवणार आहे.
*बिजली इलेक्ट्रिकल आणि संपूर्ण ई- प्रणाली सेवा फाऊंडेशन*
GST सेवा केंद्र
बादल सा. वाघ
९५५२६६१६३१
आकाश बा. वाघ
७३७८९७१०१८
[email protected]
[email protected]" rel="ugc" target="_blank">[email protected]
पत्ता: गुरुकृपा निवास, वॉर्ड न.१५ शिक्षक कॉलनी तिवसा.४४४९०३
अमरावती.

🙏🏻 *नमस्कार* 🙏🏻देशात जो धुमाकूळ घालून हवे सारखा पसरणारा विषारी संसर्गजन्य रोग पाहून खूप संकटे समोर येईल यात काही शंकाच न...
21/03/2020

🙏🏻 *नमस्कार* 🙏🏻
देशात जो धुमाकूळ घालून हवे सारखा पसरणारा विषारी संसर्गजन्य रोग पाहून खूप संकटे समोर येईल यात काही शंकाच नाही त्यातले सर्वात मोठे संकट म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती!
मित्रांनो...
या संकटाला आपल्या भागातील प्रत्येक गरजू वेक्तिशी आपण ठामपणे उभे असायला पाहिजे ज्यांना अजून पण टेक्नॉलॉजी चा वापर करून आपल्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी धावपळ करावी लागते अश्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना सोपी आणि सरळ मार्गदर्शन म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला.
आपले सहकार्य लाभले तर नक्कीच आपल्या भागातील शेतकरी बँका, छोटे व्यापारी,रुग्णालय अश्या अनेक ठिकाणी जागरूकता करून १००% डिजिटल इंडिया हा संकल्प हाती घेऊन जनजागृती करू.
*चला तर काही समजून घेऊया*
एक लक्षात घ्या "कर प्रणाली जितकी सोपी तितकी अर्थव्यवस्थेची भरभराट असते" ह्याच सूत्रानुसार वॅट आला. वॅटने BST आणि CST वर मात केली. इन्पूट टॅक्स क्रेडीट म्हणजे सेवा देताना किंवा वस्तू विकताना केलेल्या खरेदीवर अथवा घेतलेल्या सेवेवरील कर वजावट म्हणून मिळणे हे सुरु झाले.
२०११ साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वात आधी वस्तू व सेवा कराचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला व २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात याची अंमलबजावणी केली गेली.
'गुड्स ॲन्ड सर्व्हिसेस काउन्सिल' ही मध्यवर्ती वैधानिक संस्था जीएसटीचे नियमन करते. केंद्रीय अर्थमंत्री हे या काउन्सिलचे प्रमुख आहेत.
कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय.
वित्त विधेयक ( फायनान्स बिल ) म्हणजे करासंबंधीचा सर्वाधिक महत्त्वाचा दस्तावेज असून, करांचे दर व सवलती या विधेयकात नमूद केलेल्या असतात.
*वस्तू व सेवा कर {जीएसटी(GST)}*
*आता मला सुरूवातीला पडलेले काही प्रश्न*
१) या इन्वॉईस मध्ये CGST, SGST आणि IGST असे तिन कॉलम्स आहेत. या संज्ञांचा नक्की अर्थ काय?
२) एक्स्पोर्ट इन्वॉईस मध्ये वरीलपैकी कुठल्याही स्वरूपात (CGST, SGST,IGST etc.) कर लावण्यात आलेला नाही याचा अर्थ निर्यात होणार्या उत्पादनावर/मालावर/सेवेवर तो आकारण्यात येणार नाही काय?
३) 'GST payable on reverse charge' ही नक्की काय कन्सेप्ट आहे?
४) विस लाख रुपयापर्यंत वार्षिक उलाढाल असणारे उत्पादक, पुरवठादार, व्यापारी GST तून वगळणार परंतू यांनी खरेदी केलेला माल किंवा सेवा (as a raw material or primary service) GST भरून खरेदी केलेला असेल तर कसं करणार की असा माल किंवा सेवा खरेदी करताना उत्पादन मर्यादेमुळे supply chain मधील आधीच्या कडीला (previous service or goods provider) आपण GST देण्याचीही आवश्यकता नाही??
५) GST लागू होण्यापूर्वी vat भरून खरेदी केलेल्या मालाबाबत नक्की काय भूमिका आहे?
६) कर विवरणपत्र भरण्यावरून बराच गोंधळ आहे.
अश्या सर्वच प्रश्नाची उत्तरे समजावण्यासाठी आणि समाजात डिजिटल इंडियाची जागरूकता वाढवण्या साठी लवकरच आपल्या शहरात!
*बिजली इलेक्ट्रिकल आणि संपूर्ण ई- प्रणाली सेवा फाऊंडेशन*
GST सेवा केंद्र
बादल सा. वाघ
९५५२६६१६३१
आकाश बा. वाघ
७३७८९७१०१८
[email protected]
[email protected]" rel="ugc" target="_blank">[email protected]
पत्ता: गुरुकृपा निवास, वॉर्ड न.१५ शिक्षक कॉलनी तिवसा.४४४९०३
अमरावती.

*ऑफरचा आज शेवटचा दिवस!**अशी ऑफर पुन्हा नाही!*१०० हून अधिक उद्योगसंधींची माहिती असलेल्या e-book वर ५०% Discount!खालील लिं...
28/01/2020

*ऑफरचा आज शेवटचा दिवस!*
*अशी ऑफर पुन्हा नाही!*

१०० हून अधिक उद्योगसंधींची माहिती असलेल्या e-book वर ५०% Discount!

खालील लिंक वर क्लिक करून आताच या OFFER चा लाभ घ्या!

https://shop.udyojak.org/product/004/?partner=367

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांप...
08/01/2020

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांपासून वीज निर्मिती करून तिचा प्रभावी वापर करने काळाची गरज
बनली आहे.
विजेचे दरवर्षी वाढणारे दर, वाढती मागणी आणि उपलब्धततेची कमतरता यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यातही विदर्भातील किंबहुना नागपूर मध्ये सुद्धा सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना?
स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही "साठवलेली' वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे.
#काळाची गरज #
बादल वाघ
विधुत अभियंता
9552661631
आकाश वाघ
सोलर मित्र एक्सपर्ट
महाराष्ट्र शासन मान्य उपक्रम
(I T I Wiremen)
7378971018

बनली आहे. विजेचे दरवर्षी वाढणारे दर, वाढती मागणी आणि उपलब्धततेची कमतरता यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यातही विदर्भातील किंबहुना नागपूर मध्ये सुद्धा सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना? स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही "साठवलेली' वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे. #काळाची गरज #
बादल वाघ
विधुत अभियंता
9552661631
आकाश वाघ
सोलर मित्र एक्सपर्ट
महाराष्ट्र शासन मान्य उपक्रम
(I T I Wiremen)
7378971018

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांप...
08/01/2020

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांपासून वीज निर्मिती करून तिचा प्रभावी वापर करने काळाची गरज
बनली आहे.
विजेचे दरवर्षी वाढणारे दर, वाढती मागणी आणि उपलब्धततेची कमतरता यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यातही विदर्भातील किंबहुना नागपूर मध्ये सुद्धा सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना?
स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही "साठवलेली' वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे.
#काळाची गरज #
बादल वाघ
विधुत अभियंता
9552661631
आकाश वाघ
सोलर मित्र एक्सपर्ट
महाराष्ट्र शासन मान्य उपक्रम
(I T I Wiremen)
7378971018

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांप...
07/01/2020

विजेची वाढती मागनी व सध्याचा अपुरा पडत जानारा ऊर्जा निर्मिती स्त्रोत यामुळे पर्यायी, शाश्वत व निरंतर नैसर्गिक स्त्रोतांपासून वीज निर्मिती करून तिचा प्रभावी वापर करने काळाची गरज
बनली आहे.
विजेचे दरवर्षी वाढणारे दर, वाढती मागणी आणि उपलब्धततेची कमतरता यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यातही विदर्भातील किंबहुना नागपूर मध्ये सुद्धा सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना?
स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही "साठवलेली' वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे.
#काळाची गरज #
बादल वाघ
विधुत अभियंता
9552661631
आकाश वाघ
सोलर मित्र एक्सपर्ट
महाराष्ट्र शासन मान्य उपक्रम
(I T I Wiremen)
7378971018

Address

Amravati
444903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bijali Electrical and Renewable Energy Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share