13/12/2025
Personal Loan
अंबरनाथ जयहिंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत करते सोपे आणि जलद कर्ज.
अधिक माहितीसाठी:
आपल्या जवळील शाखेला भेट द्या किंवा कमेंटमध्ये लिहा “hi”, आम्ही संपर्क करू !
कॉल (Toll-Free): 1800 210 6099
शाखा/सेवा: अधिकृत वेबसाईट https://ajhc.bank.in/branches वर जवळील शाखा पाहा
कर्जाचा उद्देश:
* घर दुरुस्ती / नूतनीकरण
* जुने कर्ज फेडणे
* घरगुती उपकरणे खरेदी
* धार्मिक / कौटुंबिक समारंभ व इतर वैयक्तिक गरजा
मुख्य वैशिष्ट्ये:
* कमाल कर्ज रक्कम: ₹5,00,000 पर्यंत
* परतफेड कालावधी: 84 महिने (कमाल 7 वर्ष)
* व्याजदर (ROI): फ्लोटिंग (p.a.)
* गॅरंटर: 1 किंवा 2 व्यक्ती
* सुरक्षा: वैयक्तिक हमी (Personal Surety)
* Pre-payment Charges: 0%
प्रोसेसिंग फी:
* General: 1% कर्ज रक्कम + लागू GST
* Ambar Sakhi (महिलांसाठी खास): 0.5% कर्ज रक्कम + लागू GST
परतफेड पद्धती: ECS / PDC / Standing Instruction
#तारणशिवायकर्ज #झटकामंजुरी #अंबरसखी #आर्थिकसाथ