एस एन एस पतसंस्था

एस एन एस पतसंस्था एस एन एस पतसंस्था

16/08/2021
 #एसएनएस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अंबाजोगाई यांची 27/07/2021, मंगळवार रोजी बँकेतील मँनेजर, क्लर्क, पिग्मी सदस्य...
02/08/2021

#एसएनएस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अंबाजोगाई यांची 27/07/2021, मंगळवार रोजी बँकेतील मँनेजर, क्लर्क, पिग्मी सदस्य, वसुली प्रतिनिधी यांची कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

यावेळी बँकेचे संचालक व अर्थतज्ज्ञ मा.श्री.संदीपान मारोतीराव रेड्डी यांनी भविष्यात बँकेचे ध्येय धोरणे काय असणार तसेच सर्वसाधारण लोकांपर्यंत बँकेचा फायदा कसा होईल याकडे लक्ष देऊन विश्वास संपन्न कसा केला जाईल याकडे सर्व कर्मचारी वर्गांनी लक्ष द्यावे. आजच्या बँकींगच्या काळात नविन योजना कशा असणार यावरही लक्ष केंद्रीत केले. या विषयावर भाषण केले. यावेळी
मा.श्री.विनायकराव भुंजगराव कुलकर्णी व बँकेचे अध्यक्ष मा.श्री.नाथ मारुतीराव रेड्डी उपस्थित होते.

|| "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरःगुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः ।। #गुरुपौर्णिमेच्या_हार्दिक...
23/07/2021

|| "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः ।।

#गुरुपौर्णिमेच्या_हार्दिक_शुभेच्छा!

Address

Yogeshwari Nagri, Danesti Building, Shop No 26, Ring Road Ambajogai
Ambajogai
431517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एस एन एस पतसंस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share