03/01/2025
*पाहिजेत*
••••••••••
छत्रपती शिवाजी महाराज चौक
अंबाजोगाई येथील
*_लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी_*
बी-बियाणे, औषधी व खत चे
होलसेल व रिटेल व्यापारी यांच्याकडे गरजू लोकांसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे.
*१. फिल्ड इन्स्पेक्शन - बियाणे विभाग - ०२ जागा*
कार्य कुशलता- शेतकऱ्यांसोबत जास्तीत जास्त संपर्क व शेतीची आवड.
(शिक्षण : Diploma Agri, Bsc Agri असल्यास प्राधान्य)
*२.काउंटर सेल्स बॉय- ०४ जागा*
पात्रता- इंग्रजी वाचता लिहिता येणे आवश्यक.
(कृषी सेवा केंद्र चा अनुभव असल्यास प्राधान्य)
*३. अनुभवी ड्रायव्हर - ०१ जागा*
● इच्छुकांनी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करून प्रत्यक्ष समोरासमोर मुलाखतीसाठी भेट द्यावे व *फोनवर कुठल्याही प्रकार ची चौकशी करू नये*.
_मुलाखतीची वेळ: सकाळी 11 ते संध्याकाळी 5._
मो:
8149572777
9767568001
*पत्ता -*
*लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी*
‘छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई.
*गूगल मैप लोकेशन*
https://maps.app.goo.gl/48f4nxJmbr6nDm5W6
••••••••••••••••••••••••••••••
*गुरुवार पेठ येथे गाळे किरायाने देणे आहे*
गुरुवार पेठ, *मुथा कॉम्प्लेक्स*, येथे परी किड्स च्या समोर,जैन एजन्सिज जवळ :
4 कमर्शियल शॉप्स (दुकाने) किरायाने देणे आहे.
बँक व पतसंस्था साठी *रेडी सेटअप*:- सेप्रेट लॉकर रूम, सेपरेट मॅनेजर केबिन, सेपरेट कॅशियर केबिन, एटीएम रूम, फर्निचर सहित.
1) Size :- 40 x 30
*टेलर,फोटो स्टुडिओ, ग्राफिक्स डिझायनर, आर्किटेक्ट, CA , डॉक्टर, ट्युशन, व अन्य उद्योगा साठी ३ रिकामे गाळे*
2) Size:- 20 x 30 (बाथरूम सहित)
3) Size:- 15 x 25
5) Size :- 20 x 20
संपर्क :- 8149572777
★★★★☆ · Agricultural product wholesaler