Shree Yogeshwari Nagri Sahakari Patsanstha

Shree Yogeshwari Nagri Sahakari Patsanstha "Sahakar Bhavan"
Sawarkar Chowk, Prashant Nagar,
Ambajogai - 431517

गौरी पुजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
11/09/2024

गौरी पुजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा.  #बैल_पोळा
02/09/2024

बैल पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा.

#बैल_पोळा

आज दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी  श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. प...
24/08/2024

आज दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी सन 2023-24 चा वार्षिक अहवाल माणिक वडवणकर यांनी यावेळी उपस्थित सर्व संचालक, खातेदार, सभासद यांच्या समोर सादर केला.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केली.

श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था बरोबर,अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक, श्री योगेश्वरी मल्टिस्टेट यांची देखील वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी संपन्न झाली. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सभासद, खातेदार आणि बँकेचे हितचिंतक उपस्थित होते.

योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंबाजोगाई 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24.08.2024 वार शनिवार रोजी सायं 5.00 व...
23/08/2024

योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंबाजोगाई 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24.08.2024 वार शनिवार रोजी सायं 5.00 वा. आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई येथे आयोजित केली आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे,जपून ठेवूया हे बंध रेशमाचे...!रक्षाबंधन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! ...
19/08/2024

नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे,
जपून ठेवूया हे बंध रेशमाचे...!

रक्षाबंधन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#रक्षाबंधन

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन!🙏
09/08/2024

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन!🙏

Address

"Sahakar Bhavan" Sawarkar Chowk, Prashant Nagar
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 10:30am - 2:30pm
6pm - 7pm
Tuesday 10:30am - 2:30pm
6pm - 7pm
Wednesday 10:30am - 2:30pm
6pm - 7pm
Thursday 10:30am - 2:30pm
6pm - 7pm
Friday 10:30am - 2:30pm
6pm - 7pm
Saturday 10:30am - 12:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Yogeshwari Nagri Sahakari Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share