Ambajogai Peoples Co-op Bank

Ambajogai Peoples Co-op Bank The Ambajogai Peoples Co-Op Bank Ltd. Ambajogai having a Core Banking Solutions.

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!या नववर्षात आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळो, प्रयत्नांना योग्य यश लाभो आणि आप...
01/01/2026

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

या नववर्षात आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळो, प्रयत्नांना योग्य यश लाभो आणि आपला प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो. हे वर्ष आपल्यासाठी भरभराटीचे, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरो, हीच सदिच्छा..!

#नववर्षाभिनंदन #शुभेच्छा #अंबाजोगाई_पिपल्स

 #अंबाजोगाई_पिपल्स बँकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा...!
23/12/2025

#अंबाजोगाई_पिपल्स बँकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा...!

 #अंबाजोगाई_पिपल्स बँकेस“ग्रीन वर्ल्ड को–प्राईड २०२५" पुरस्कार जाहीर🏆
07/12/2025

#अंबाजोगाई_पिपल्स बँकेस
“ग्रीन वर्ल्ड को–प्राईड २०२५" पुरस्कार जाहीर🏆

समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती करणारे युगप्रवर्तक विश्वरत्न, भार...
06/12/2025

समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती करणारे युगप्रवर्तक विश्वरत्न, भारताचे महानायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

#महापरिनिर्वाण

05/12/2025

#अंबाजोगाई_पिपल्स_बँकेस
“ग्रीन वर्ल्ड को–प्राईड २०२५” पुरस्कार जाहीर 🏆
▪️​पुणे :
​सहकार क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून, अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँकेस या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला “ग्रीन वर्ल्ड को–प्राईड २०२५” पुरस्कार जाहीर झाला आहे.
​बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
▪️​पुरस्कार वितरण सोहळ्याची माहिती :
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
▪️स्थळ : मुख्य कार्यालय, कॉसमॉस बँक,
शिवाजीनगर, पुणे.
▪️संस्थापक अध्यक्षांकडून अभिनंदन :
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजकिशोर मोदी
यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी बँकेच्या या यशाबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सन्माननीय ग्राहक तसेच बँकेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,आपल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची20 वी  #शाखा_मुरुड, जिल्हा लातूर चा शुभारंभशु...
27/11/2025

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,
आपल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची
20 वी #शाखा_मुरुड, जिल्हा लातूर चा शुभारंभ
शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी होत आहे.
त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन
करण्यात आले आहे. तरी तीर्थप्रसादास आपली
उपस्थिती प्रार्थनीय आहे...!


आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,आपल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची19 वी  #शाखा_निलंगा, जिल्हा लातूर चा शुभारंभ ...
23/11/2025

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,
आपल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची
19 वी #शाखा_निलंगा, जिल्हा लातूर चा शुभारंभ
सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी होत आहे.
त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन
करण्यात आले आहे. तरी तीर्थप्रसादास आपली
उपस्थिती प्रार्थनीय आहे...!


19/11/2025

अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँकेचे संस्थापक, अध्यक्ष श्री राजकिशोर मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

#वाढदिवस

अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँकेचे संस्थापक, अध्यक्ष श्री राजकिशोर मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!   #वाढ...
19/11/2025

अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँकेचे संस्थापक, अध्यक्ष श्री राजकिशोर मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

#वाढदिवस

प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं प्रतीक — भाऊबीज!भाऊबीज निमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!   #भाऊ...
23/10/2025

प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं प्रतीक — भाऊबीज!
भाऊबीज निमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!

#भाऊबीज

Address

Ambajogai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambajogai Peoples Co-op Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ambajogai Peoples Co-op Bank:

Share

Category