24/08/2026
आजची बचत, लेकराच्या उद्याची मजबूत शिदोरी!
नियोजनबद्ध गुंतवणुकीतून शिक्षण, स्वप्नं आणि भविष्याची तयारी.
----
राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था
मुख्य शाखा : बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, मोंढा रोड, अंबाजोगाई
आमच्या शाखा : मोरेवाडी | बस स्टॅन्ड | केज
अधिक माहितीसाठी (02446) 245900 | 248900 | 247900