27/08/2026
सन २०२५–२०२६ या वर्षात Customer Service Banking Code & Standards ही परीक्षा तसेच LL.B. परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या आदर्श पतसंस्थेच्या गुणवंत कर्मचारीवर्गाचा उपस्थित संचालकांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
सातत्याने नवनवीन ज्ञान आत्मसात करून स्वतःची आणि संस्थेची प्रगती साधणाऱ्या या गुणवंतांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम! 💐
आपली प्रगती… आदर्शची प्रगती!