Goreshwar Gramin Bigarsheti Shakari Patsanstha Goregaon

Goreshwar Gramin Bigarsheti Shakari Patsanstha Goregaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Goreshwar Gramin Bigarsheti Shakari Patsanstha Goregaon, Financial service, Padali Tarfe Kahnur, Ahmednagar.

08/03/2023
आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात आनंद वाटतो की, सोमवार दिनांक.-20/02/2023 रोजी.आपल्या गोरेगाव शाखेचा 27वा वर्ध...
20/02/2023

आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात आनंद वाटतो की, सोमवार दिनांक.-20/02/2023 रोजी.आपल्या गोरेगाव शाखेचा 27वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी सर्व खातेदार सभासदांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती..... आपले विनीत.......👏🏻👏🏻
शाखव्यवस्थापक. गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था शाखा- गोरेगाव.

शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो !ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा !
18/02/2023

शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो !
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा !


01/08/2022

📣 *नामांकित पतसंस्थेत जॉबची सुवर्णसंधी!*

💁🏻‍♂️ बँकिंग क्षेत्रात विश्वसनीय व दर्जेदार सेवेसाठी नावाजलेल्या *गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था* मध्ये नोकरी करण्याची संधी अहमदनगर जिल्ह्यामधील खालील पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी उपलब्ध झाली आहे.

🛄 *पद - कॅशिअर / लिपिक*
📌 *जागा:* 6
🎓 *पात्रता:* पदवीधर
🖥️ संगणक ज्ञान व संभाषण कौशल्य आवश्यक.

🛄 *पद - टेलीकाॅलर.*
📌 *जागा:* 2
🎓 *पात्रता:* पदवीधर
🖥️ संगणक ज्ञान व संभाषण कौशल्य आवश्यक.

👩🏻 *टेलीकाॅलर साठी महिलांना प्राधान्य*

📑 इच्छुक उमेदवाराने स्वहस्ताक्षरात अर्ज, कागदपत्रासह खालील पत्यावर कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे .

📌 *अर्ज सादर करण्याची दिनांक:* 1 ऑगस्ट 2022 ते 10 ऑगस्ट 2022

📍 *कार्यालयीन पत्ता:*
गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव. सहकार सेतू गोरेगाव, ता.पारनेर अहमदनगर -414103

📞 *संपर्क क्रमांक:* 9075037161

(ADVT)

13/06/2022
मा. चेअरमन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या गेलेल्या गोरेगाव विविध कार्यकारी सोसायटीत गोरेश्वर परिवर्तन पॅनल ने दि...
29/03/2022

मा. चेअरमन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या गेलेल्या गोरेगाव विविध कार्यकारी सोसायटीत गोरेश्वर परिवर्तन पॅनल ने दिमाखदार विजय संपादित केला. तसेच चेअरमन साहेबांची सदस्यपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना कर्मचारी वर्ग 💐💐💐💐💐

Address

Padali Tarfe Kahnur
Ahmednagar
414103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goreshwar Gramin Bigarsheti Shakari Patsanstha Goregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share