Nagar Urban Co-Op Bank Limited Multi State Scheduled Bank Ahmednagar

Nagar Urban Co-Op Bank Limited Multi State Scheduled Bank Ahmednagar Welcome to the official page of Nagar Urban Co-Op Bank Limited Multi State Scheduled Bank

26/07/2024
25/07/2024
25/07/2024

नगर अर्बन बँक कर्मचारी कर्ज वसुलीसाठी कर्जदार व त्यांचे जामीनदार यांचे दारीं......

नगर अर्बन बँक गणपती उत्सव ३१.०८.२०२२ ......गणपती बाप्पा मोरया......💐💐💐💐💐
31/08/2022

नगर अर्बन बँक गणपती उत्सव ३१.०८.२०२२ ......गणपती बाप्पा मोरया......💐💐💐💐💐

वक्रतुण्ड महाकायसूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देवसर्वकार्येषु सर्वदा ॥
31/08/2022

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ॥

नगर अर्बन बँकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनराष्ट्र पुरुषांच्या विचारावर नगर अर्बन बँकेचे काम- चेअरमन राजेंद्र अग्...
06/12/2021

नगर अर्बन बँकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राष्ट्र पुरुषांच्या विचारावर नगर अर्बन बँकेचे काम
- चेअरमन राजेंद्र अग्रवाल

नगर - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकुल परिस्थितीत काम करत तळागाळातील नागरिकांसाठी काम करुन त्यांचा उद्धार केला. अशाच राष्ट्र पुरुषांच्या विचारावर नगर अर्बन बँक काम करत असून, सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देऊन सक्षमपणे उभे करण्याचे काम करत आहेत. शतकोत्तर वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या नगर अर्बन बँक पुढील काळातही जनसेवेचे व्रत सुरु ठेवेल, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर अर्बन बँकेत चेअरमन राजेंद्र अग्रवाल व व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी संचालक मनेष साठे, ईश्वर बोरा, अजय बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश रोकडे, प्रमुख व्यवस्थापक एम.पी.साळवे, भरत दळवी आदि उपस्थित होते.

व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी म्हणाल्या, नगर अर्बन बँकेत नवीन संचालक मंडळ सत्तेत आल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय घेऊन बँकेला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. बँकेत ठेवींचा ओघ सुरु झाला असून, प्रत्येक शाखेमध्ये ठेवी वाढत आहे. बँकेचा एनपीए कमी होण्यासाठी कर्ज वसुलीसाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मनेष साठे यांनी केले तर आभार ईश्वर बोरा यांनी मानले.

नगर अर्बन को- ऑप  बँकेला आर्थिक उन्नतीकडे  नेण्यासाठी इ बँकिंग व्यवहार सुरु करणार , संचालक श्री सचिन देसर्डा .
06/12/2021

नगर अर्बन को- ऑप बँकेला आर्थिक उन्नतीकडे नेण्यासाठी इ बँकिंग व्यवहार सुरु करणार , संचालक श्री सचिन देसर्डा .

💐विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासांहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिव...
06/12/2021

💐विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासांहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन 💐

एक कुटुंब , एक बँक ...
नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि.
(मल्टि स्टेट शेड्यूल्ड बँक) अहमदनगर.
संपर्क-
☎ 241-2343641/ 42, 2417804/ 05/ 06.
📠 फॅक्स नं : +91-241-2346951, 2321606, 2323316
📧 [email protected], [email protected]

ग्राहकांना सर्वोत्तम व आधुनिक आर्थिक सेवा सुविधा देण्यास नगर अर्बन बँक कटिबद्ध , चेअरमन राजेंद्रजी अग्रवाल.
03/12/2021

ग्राहकांना सर्वोत्तम व आधुनिक आर्थिक सेवा सुविधा देण्यास नगर अर्बन बँक कटिबद्ध , चेअरमन राजेंद्रजी अग्रवाल.

26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना व निष्पाप नागरिकांनाभावपूर्ण श्रद्धांजली..तसेच य...
26/11/2021

26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना व निष्पाप नागरिकांनाभावपूर्ण श्रद्धांजली..तसेच या स्थितीला ठामपणे सामोरे जाणाऱ्या वीर सुरक्षकारक्षांना सुद्धा नमन.

एक कुटुंब , एक बँक ...
नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि.
(मल्टि स्टेट शेड्यूल्ड बँक) अहमदनगर.
संपर्क-
☎ 241-2343641/ 42, 2417804/ 05/ 06.
📠 फॅक्स नं : +91-241-2346951, 2321606, 2323316
📧 [email protected], [email protected]

Address

Post Box No 07 , Bank Road
Ahmednagar
414001

Telephone

+2412343641

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagar Urban Co-Op Bank Limited Multi State Scheduled Bank Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nagar Urban Co-Op Bank Limited Multi State Scheduled Bank Ahmednagar:

Share

Category