Venkatesh Multistate

Venkatesh Multistate Shri Venkatesh Multistate is India's 1 of leading and emerging credit co-operative society

Shri Venkatesh Multistate Co-operative Credit Society is a multistate co-operative credit society registered with ministry of Agriculture, Department of co-operation by registration number MSCS/CR/457/2011 Shri Venkatesh Multistate Co-operative Society strictly abides by the principle of co-operation, the multistate co-operative Act-2002 and it’s rules. Shri Venkatesh Multistate Co-operative Credi

t Society is formed by it’s founding member and is currently operational in the states of Maharashtra and Karnataka. The society is backed with members from variety of backgrounds, community, social states and age groups, making it one of the most versatile organizations currently functional. Society is not personal institution own by an individual but is a fully democratic organization managed by the Board of Directors who are elected by the members of the society in the Annual General Meeting and the Board of Directors take decisions unanimously with total transparency, more so, the Department of co-operative of the central government constantly reviews the functioning of the society at society at regular intervals.

कान्हा म्हणजे यशाचा मार्ग… विजयाची प्रेरणा आणि आनंदाची अनुभूती..! आजच्या श्रीकृष्ण जयंतीच्या शुभदिनी, श्रीकृष्णाच्या शिक...
04/09/2026

कान्हा म्हणजे यशाचा मार्ग… विजयाची प्रेरणा आणि आनंदाची अनुभूती..! आजच्या श्रीकृष्ण जयंतीच्या शुभदिनी, श्रीकृष्णाच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊया. प्रत्येक स्वप्नाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत समाधान, सुरक्षितता आणि समृद्धीने भरलेलं आयुष्य घडवूया.

श्रीकृष्ण जयंती व जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..

❤️❤️ 🙏🙏♥️♥️

सणाची तयारी झाली.. भविष्याची तयारी?सण-उत्सव म्हटलं की आपण आधीपासूनच तयारीला लागतो.. बरोबर ना? घर सजवतो, नवीन वस्तू घेतो,...
02/09/2026

सणाची तयारी झाली.. भविष्याची तयारी?

सण-उत्सव म्हटलं की आपण आधीपासूनच तयारीला लागतो.. बरोबर ना? घर सजवतो, नवीन वस्तू घेतो, कोणाला काय भेट द्यायची हेही आधीच ठरवतो. मग आपल्या आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची तयारी आजपासूनच करायला नको का? यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेटची मुदत ठेव योजना तुमच्यासाठी योग्य आहे. कारण, 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर तुम्हाला मिळणार 10 टक्क्यांपर्यंत व्याज, सोबत ₹5 लाखांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण. याचबरोबर, बॅंकिंगच्या सर्व सुविधांचा लाभही तुम्हाला घरबसल्या घेता येणार आहे. म्हणून, आजच व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेव करा.. उज्ज्वल भविष्याच्या तयारीला लागा.
..म्हणून मुदत ठेव खास आहे

✅ 10 टक्के व्याजदर
✅ आकर्षक सुविधा
✅ पाच लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण
✅ अजूनही बरंच काही..

अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..

व्यंकटेश मल्टीस्टेट
नातं विश्वासाचं.. वचन सुरक्षेचं..

माझे शिक्षक.. माझा अभिमान..शिक्षक कृतज्ञता महोत्सव 2026 आपल्या आयुष्याला योग्य वळण लावून ते सुंदर करणारे शिक्षकच असतात. ...
01/09/2026

माझे शिक्षक.. माझा अभिमान..
शिक्षक कृतज्ञता महोत्सव 2026

आपल्या आयुष्याला योग्य वळण लावून ते सुंदर करणारे शिक्षकच असतात. काहीही केलं तरी आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही, मात्र त्यांनी आपल्याला दिलेल्या प्रेमासाठी आणि अमूल्य मार्गदर्शनासाठी कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो.. याच भावनेतून व्यंकटेश मल्टीस्टेट व व्यंकटेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक कृतज्ञता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या शिक्षक दिन सप्ताहात 'माझे शिक्षक.. माझा अभिमान..' हे अभियान राबवण्यात येणार आहे.. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची ही संधी सोडू नका..

🔶 तुम्ही या अभियानात कसे सहभागी होऊ शकता?

📹 माझे शिक्षक.. माझा अभिमान.. या विषयावर तुमचा 1 मिनिटाचा व्हिडीओ बाईट बनवा किंवा आपल्या भावना शब्दांत लिहून आम्हाला 9166515566 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. तसेच, तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पब्लिश करून आम्हाला Collab / Tag करा.

🎁 निवडक प्रवेशिकांना मिळणार आकर्षक बक्षिसे..

👉 व्हिडीओ किंवा शब्दलेखन पाठवण्याची अंतिम मुदत: 9 सप्टेंबर 2026

माझे शिक्षक.. माझा अभिमान..

बँक स्टेटमेंट नेहमी चेक करा, प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवा!पैसे खर्च होताना काही वाटत नाहीत.. पण हिशोब लागला नाही की त्र...
31/08/2026

बँक स्टेटमेंट नेहमी चेक करा, प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवा!

पैसे खर्च होताना काही वाटत नाहीत.. पण हिशोब लागला नाही की त्रास होतो. तुमच्यासोबतही असं होतंय का? यासाठीच तुम्हाला तुमचे बँक स्टेटमेंट व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण, स्टेटमेंटमधील प्रत्येक नोंद तुमच्या पैशांच्या व्यवहाराचा हिशोब सांगत असते. त्यामुळे पैसे कुठे आणि किती खर्च झाले, याचा हिशोब सहज समजू शकतो. शिवाय अनधिकृत व्यवहारही ओळखता येतात.. बँक स्टेटमेंट तपासण्याचे आणखीही फायदे आहेत. त्याविषयी जाणून घेण्यासाठी लगेच स्वाइप करा..

अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..

लहानपणीच्या छोट्या-मोठ्या भांडणांपासून ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नातं भावा-...
28/08/2026

लहानपणीच्या छोट्या-मोठ्या भांडणांपासून ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नातं भावा-बहिणीचं असतं. या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा धागा आणखी घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. काळ बदलतो, अंतर वाढतं, आयुष्याच्या जबाबदाऱ्या बदलतात; मात्र, या नात्यातला जिव्हाळा कायम तसाच राहतो.. कारण, रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणे नव्हे, तर नात्यातील विश्वास आणि एकमेकांच्या सुरक्षेचं वचन जपणारा प्रेमाचा धागा आहे..

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

व्यंकटेशच्या यशस्वी वाटचालीचे आधारस्तंभ.. चेअरमन मा. श्री. कृष्णा मसुरे सर..प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणारे,...
28/08/2026

व्यंकटेशच्या यशस्वी वाटचालीचे आधारस्तंभ.. चेअरमन मा. श्री. कृष्णा मसुरे सर..

प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणारे, कोणत्याही परिस्थितीला शांत आणि संयमाने हाताळणारे, मितभाषी, प्रेरणादायी मार्गदर्शक आणि सर्वांचे लाडके चेअरमन मा. श्री. कृष्णा मसुरे सर यांना आज वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा..

'व्यंकटेश मल्टीस्टेट' नावाचे सहकाऱ्यांसोबत मिळून लावलेलं छोटेसे रोपटे आज त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एका वटवृक्षाचा आकार घेत आहे. व्यंकटेशच्या प्रगतीच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षमतेचा मोलाचा वाटा आहे. सहकार व बँकिंग क्षेत्रातील नवीन बदलांचा स्वीकार करत, आधुनिकतेसोबतच 'विश्वास' आणि 'उत्कृष्ट सेवा' यांना प्राधान्य देऊन संस्थेला अधिक सक्षम व भक्कम करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटेश मल्टीस्टेटने फक्त व्यवसायाची व्याप्ती वाढवली नाही, तर सभासद, ग्राहक आणि संपूर्ण समाजाशी विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे. कारण, 'व्यंकटेश' हाच ध्यास आणि 'व्यंकटेश' हाच त्यांचा श्वास असून हीच निष्ठा त्यांच्या प्रत्येक कार्याचा खरा पाया आहे..

समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. शेतकरी बांधवांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी मेळाव्यांचे आयोजन असो, वा गो-संवर्धनाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय असो, स्वर्ग रथ सेवेच्या सुविधेचा आरंभ असो, त्यांच्या प्रत्येक कार्यातून समाजाच्या सर्वांगीण विकासाची तळमळ दिसून येते. यासोबतच, अधिकारी व कर्मचारी वर्गातील गुण आणि क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी देत अनेकांचे आयुष्य घडवण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.

प्रत्येक सहकाऱ्याला सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची ही कार्यपद्धती संपूर्ण व्यंकटेश परिवारासाठी सदैव प्रेरणादायी आहे. येणारे नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि उत्तुंग यश घेऊन येवो. तसेच, त्यांच्या दूरदृष्टीला व नेतृत्वाला नवी उंची मिळो आणि व्यंकटेशच्या यशाचा हा प्रवास असाच वेगाने पुढे जात राहो, हीच श्री व्यंकटेश चरणी प्रार्थना..

प्रेम, शांती आणि माणुसकीचा संदेश देणारा ईद-ए-मिलादचा हा विशेष दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.. ...
26/08/2026

प्रेम, शांती आणि माणुसकीचा संदेश देणारा ईद-ए-मिलादचा हा विशेष दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.. तसेच, आजच्या शुभप्रसंगी तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी आयुष्य आणि शाश्वत आनंद लाभो..

ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा..

बुलंद सेवेची साथ, तुमची बचत सुरक्षित हातात!गती कितीही वाढली आणि काळ कितीही बदलला, तरी आर्थिक सुरक्षिततेचा पाया मजबूत असे...
26/08/2026

बुलंद सेवेची साथ, तुमची बचत सुरक्षित हातात!

गती कितीही वाढली आणि काळ कितीही बदलला, तरी आर्थिक सुरक्षिततेचा पाया मजबूत असेल तरच भविष्य सुंदर घडते. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य अधिक सुंदर व सुरक्षित करण्यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेट सादर करत आहे फायदेशीर मुदत ठेव योजना.. फक्त 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर तुम्हाला मिळणार 10 टक्क्यांपर्यंत व्याज, सोबत ₹5 लाखांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण. याचबरोबर तुमची बचत, विश्वसनीय आणि सुरक्षित हातात वेगाने वाढणार.. म्हणून, आजच व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेव करा.. बुलंद सेवेची साथ मिळवा..

मुदत ठेवीचा लाभ घ्या आणि मिळवा..

✅ 10 टक्के व्याजदर
✅ आकर्षक सुविधा
✅ पाच लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण
✅ अजूनही बरंच काही..

अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..

व्यंकटेश मल्टीस्टेट
नातं विश्वासाचं.. वचन सुरक्षेचं..

24/08/2026

व्यंकटेशची मुदत ठेव आहे समृद्धीचा मार्ग!

भविष्यातील गरजा असोत किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय.. आजची योग्य बचत तुम्हाला उद्याच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत आधार देऊ शकते. या वाटचालीत व्यंकटेश मल्टीस्टेटची मुदत ठेव योजना तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय ठरू शकते. कारण, फक्त 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर मिळवा 10 टक्क्यांपर्यंत व्याज, सोबत ₹5 लाखांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा. म्हणजे बचतीसोबत तुमच्या सुरक्षिततेचीही काळजी.. मग आणखी वाट कशाची? आजच व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेव करा आणि तुमच्या स्वप्नांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आजपासूनच तयारी सुरू करा.

मुदत ठेव करा समृद्ध व्हा..

✅ 10 टक्के व्याजदर
✅ आकर्षक सुविधा
✅ पाच लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण
✅ अजूनही बरंच काही..

अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..

Address

Aikya Nagar Pipeline Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6pm

Telephone

18005322111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venkatesh Multistate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Venkatesh Multistate:

Shortcuts

Share