27/09/2026
!! पाथर्डी शाखा!!
!!श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या सभासदास *नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 1000000/- रूपयेचा धनादेश प्रदान!!
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट* संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य *करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 *लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो.या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट*पाथर्डी*शाखेचे खातेदार सभासद कै. अक्षय महादेव काळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले .त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती*आज त्यांना 1000000/- रुपये धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने पाथर्डी शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्तकरण्यात आला
*या कार्यक्रम प्रसंगी नागेबाबा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय चेअरमन कडू भाऊ काळे सर, तज्ञ संचालक श्री अमित फिरोदिया सर व नागेबाबा परिवारातील सर्व सभासद
आदी मान्यवर,ग्रामस्थ व नागेबाबा परिवार यांच्या उपस्थितीत सपन्न झाला......