DSL Financial and Digital Services

DSL Financial and Digital Services Tax Consultant, Insurance Advisor, Mutual Fund Distributor, CSC

31/01/2026

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे

30/01/2026

30/01/2026

*Term Insurance म्हणजे नक्की काय?*

⛱️Term Insurance = Pure Protection Plan🛡️

*💰गुंतवणूक नाही...❌ कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा🛡️*

*✅महत्वाचे मुद्दे:*
1. फक्त मृत्यू झाल्यास कुटुंबाला पैसे मिळतात
2. तुम्ही जिवंत असाल तर कोणतीही रक्कम परत नाही
3. Premium खूप कमी, पण cover मोठा (₹50L - ₹1Cr+)
4. कुटुंबाच्या future साठी सगळ्यात महत्वाचा विमा
5. Loan / EMI असल्यास अत्यावश्यक
6. तुमच्यानंतर घरखर्च, शिक्षण, कर्ज चालू राहू शकतं
7. लवकर घेतला तर premium स्वस्त
8. साधारण 18-65 वयात घेता येतो
9. Policy कालावधी: 20-40 वर्ष
10. Non-smoker साठी premium अजून कमी
11. Medical test बहुतेक plans मध्ये आवश्यक
12. Claim वेळी कुटुंबाला lump-sum रक्कम मिळते
13. Section 80C अंतर्गत tax benefit
14. Claim amount Section 10(10D) - tax-free
15. Riders add करता येतात (Critical Illness, Accidental Death, Disability)

*🛑लक्षात ठेवा🛑*
*⛱️Term Insurance = Investment 💰 नाही, ती तुमची Responsibility 🙆🏻‍♂️ आहे.*

🛑 Insurance मध्ये Investment करून आपल्या आर्थिक जीवनातली सर्वात मोठी चूक करू नका.....

*✅Financial Planning ची पहिली step:*
Term Insurance → Health Insurance → Emergency Fund→ Investment

🤵🏻‍♂️ योग्य मार्गदर्शन + cover + right plan निवडण्यासाठी संपर्क करा...

*संपर्क:*
दिनेश शिवाजी लामखडे
📱+91 9765822356

📩*पत्ता:*
*DSL Financial and Digital Services*
डिजिटल सेवा, शॉप नं. ०१, प्रेमाचा चहा मागे,
निघोज नागरी पतसंस्थेसमोर, बस स्टॉप जवळ,
निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

*फायनांशियल व डिजिटल साक्षर होण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा:* 👇🏻
https://chat.whatsapp.com/JPLgn7YD49L95eVyiEVmMB

*आमच्या फायनांशियल व डिजिटल सेवा:*
- इन्कम टॅक्स रिटर्ण फाईल
- GST रजिस्ट्रेशन व रिटर्ण फायलिंग
- सर्व प्रकारच्या वाहनांचा इन्शुरन्स
- मेडिकल/हेल्थ इन्शुरन्स
- म्युच्युअल फंड / SIP
- शेतकरी अनुदान
- शैक्षणिक अनुदान
- शैक्षणिक कागदपत्रे
- बँक लोन साठी लागणारी कागदपत्रे
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- ७/१२, ८अ व फेरफार
- पॅन कार्ड
- आधार कार्डप्रिंट
- मतदान कार्ड
- पासपोर्ट
- पोलीस व्हेरीफिकेशन
- शॉपऍक्ट लायसन्स
- उद्यम आधार
- फूड लायसन्स
- ड्रायव्हिंग लायसन्स
- इतर ५० + आर्थिक व डिजिटल सेवा....
*तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म खात्रीशीर भरले जातील.*
आपल्या कुठल्याही फायनांशियल व डिजिटल सेवांसाठी आमच्या वर दिलेल्या नंबर वर हक्काने संपर्क करा. आम्ही आपल्याला सेवा देण्यास तत्पर आहोत...
धन्यवाद !

25/01/2026

File your Income Tax Return Today
28/12/2025

File your Income Tax Return Today

Import Export Code (IEC) Registration
05/11/2025

Import Export Code (IEC) Registration

Address

Digital Seva, Shop No. 01, Behind Pramacha Chaha, Near Bus Stop, Nighoj, Parner
Ahmednagar
414306

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919765822356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DSL Financial and Digital Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DSL Financial and Digital Services:

Share