Santosh Jadhav,fanancial adviser

Santosh Jadhav,fanancial adviser Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Santosh Jadhav,fanancial adviser, Insurance broker, shrigonda Road, Ahmednagar.

11/11/2021
Proud to be LIC'an
28/08/2021

Proud to be LIC'an

आमच्याकडे सर्व टू व्हीलर, फोर व्हिलर, मालवाहू गाड्यांचे इन्शुरन्स- सर्व कंपनीचे काढून मिळेल.*एलआयसी चे सर्व कामे खात्रीश...
05/08/2021

आमच्याकडे सर्व टू व्हीलर, फोर व्हिलर, मालवाहू गाड्यांचे इन्शुरन्स- सर्व कंपनीचे काढून मिळेल.*
एलआयसी चे सर्व कामे खात्रीशीर पणे करून मिळतील.
*संपर्क*
संतोष जाधव
8424933428

कोणत्याही  रोगापासून वाचण्याचे उपाय
28/06/2021

कोणत्याही रोगापासून वाचण्याचे उपाय

विचार करून निर्णय घ्या
27/06/2021

विचार करून निर्णय घ्या

*🚑स्टार हेल्थ इन्शुरन्स ची FHO पॉलीसी*🚑अन्न, वस्र आणि निवारा या आपल्या सर्वांच्या प्राथमिक गरजा आहेत. त्याचबरोबर संपूर्ण...
20/04/2021

*🚑स्टार हेल्थ इन्शुरन्स ची FHO पॉलीसी*🚑
अन्न, वस्र आणि निवारा या आपल्या सर्वांच्या प्राथमिक गरजा आहेत. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचा आरोग्यविमा असणे ही एक महत्वाची गरज बनली आहे. कारण आज आपल्या आरोग्यासाठी लागणारे खर्च आपल्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यासाठी आपल्याला तरतूद करणे आवश्यक आहेत. *स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी* आपली ही गरज पूर्ण करते. पॉलीसी मध्ये संपूर्ण कुटुंबाला आरोग्यविमा सुरक्षा मिळते आणि तेही आपल्या बजेट मध्ये…

🌺पॉलिसीची वैशिष्टये:-
👉संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक विमाराशी व एकच विमा हप्ता.
👉दरवर्षी संपूर्ण फॅमिली मेंबर्सला फ़्री हेल्थ चेकअप.
हॉस्पिटल व औषधोपचारांसाठी येणारा खर्च कोणत़्याही मर्यादेशिवाय
👉फ़्री ऑटो रीचार्ज बेनिफिट- विमा रकमेच्या 300% अतिरिक्त विमा रक्कम संरक्षण फ्रि
👉पॉलीसीमध्ये दावा नसल्यास एकूण मिळणारा 25% बोनस.
👉करारबध्द हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर कॅशलेस सुविधा.
🌺वयोमर्यादा:-
👉वयोमर्यादा 16 दिवस ते 65 वर्ष वयाच्या व्यक्तींसाठी.
👉आयुष्यभर नुतनीकरन

🌺पॉलिसीचे फायदे :-
👉कमीतकमी २४ तास रुग्णालयात भरती झाल्यास कींवा व्हावे लागल्यास दावा दिला जाईल.
🌺प्रि हाँस्पिटलायझेशन आणि पोस्ट हाँस्पिटलायझेशन:-
👉रुग्णालयात भरती होण्याआधी ३० दिवसापर्यतचा औषधोपचारांसाठी लागणारा खर्च दिला जाईल.
👉रुग्णालयातून औषधोपचारांनंतर घरी आल्यावर पुढील ६० दिवसापर्यंतचा औषधोपचारांसाठी लागणारा खर्च दिला जाईल. (२४ तास अॅडमीट आवश्यक)
🌺सिंग़ल प्रायवेट एसी रूम.
🌺आयसीयु बेनिफीट
🌺नर्सिग खर्च.
🌺औषधांचा खर्च.
🌺सर्जन चार्जेस, कन्सल्टेंट चार्जेस, आणि तज्ञाची फी.
🌺अँब्युलन्स चार्जेस 1500 रु. पर्यन्त दिले जातील. (प्रत्येक अँडमिटच्या वेळी)
🌺फ्रि सेकंड ओपिनीयन-
👉गंभीर आजाराच्या ट्रिटमेन्ट दरम्यान आवश्यकता भासल्यास फ्रिमध्ये कंपनीच्या अनुभवी डाँक्टराचा सल्ला.
🌺अवयव प्रत्यारोपन ख़र्च:-
👉अवयव दान करणार्या व्यक्तिसाठी 1 लाखांपर्यत ख़र्च.*
🌺डे केअर:- 405 + डे-केअर उपचारासाठी खर्च मिळू शकेल.
🌺डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन:-
👉रुग्ण जर अती अशक्तपणामुळे रुग्णालयात भरती होऊ शकत नसेल किंवा रुग्णालयात जागा उपलब्ध नसेल अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घरीच 3 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस उपचार घ्यावे लागले तर हा फायदा मिळू शकेल.*
🌺आयुर्वेदीक ऊपचारासाठी 20000रू पर्यत खर्च मिळेल*
🌺नो झोन सिस्टीम.
👉एकाच प्रिमियम मध्ये संपूर्ण भारतभर उपचार खर्च मिळेल
🌺नो कोपेमेन्ट सिस्टिम (60 वर्षापर्यत)
👉६० वयापुर्वी पॉलीसी सुरु केल्यास व नियमित नुतनीकरण केल्यास ६० वयानंतर कोपेमेन्ट लागणार नाही.
🌺नो क्लेम लोडींग सिस्टिम
🌺ऑटोरीचार्ज:- अतिरिक्त विमा रक्कम रिचार्ज बेनिफिट
👉पॉलिसी संपण्यापुर्वी वर्षभरात कधीही मोठा क्लेम किंवा छोटा क्लेममुळे विमा रक्कम संपल्यास मूळ विमा रकमेच्या 300% विमा रक्कम संरक्षण फ्रि मध्ये.
🌺पॉलीसीमध्ये दावा नसल्यास मिळणारा बोनस:-
👉नुतनीकरणाच्या वेळी दावा नसल्यास विमा रक्कमेवर एकूण 25% पर्यंत वाढीव विमा रक्कम बोनस स्वरुपात मिळण्यास पात्र राहिल.
🌺आरोग्य तपासणी:-
👉दरवर्षी संपूर्ण फॅमिली मेंबर्सला फ़्री हेल्थ चेकअप मिळेल.

🌺क्लेम प्रतिक्षा कालावधी:-
👉पॉलीसी सुरु झाल्यापासून 30 दिवसापर्यंत उदभवलेल्या आजारांच्या औषधोपचारांसाठी येणारा खर्च मिळत नाही.
👉पॉलीसी सुरु झाल्यापासून पहिल्या दिवसापासून अपघातामुळे झालेल्या दुखापतीच्या औषधोपचारांसाठी येणारा संपूर्ण खर्च मिळतो.

🌺विमा पॉलीसी सुरु झाल्यापासून पहिल्या 2 वर्षात न मिळणारे दावे:- (शक्यतो हे आजार वय वर्षे 60 नंतर होतात तो पर्यंत आपल्या पॉलिसी ला 2 वर्षे सहज पूर्ण होतात)
👉मोतिबिंदु, गर्भाशयाचे आजार, कृत्रिम गुडघा बसवण्याची शस्रक्रिया व कृत्रिम सांधेरोपन शस्रक्रिया, (अपघाता व्यतिरिक्त इतर कारणाने करावी लागल्यास), मनक्याची चकती सरकणे, धमनीचे आजार / अल्सर, पुरुषग्रंथी वाढ, हर्निया, हायड्रोसील, भगंदर, मुलव्याध, पडसे व त्याच्याशी संबधित आजार, जन्मजात असणारे अंतर्गत आजार /व्यंग, पिताशयातील खड़े काढणे, मुतखडा काढणे, कानाच्या पदद्याची शस्रक्रिया, पायाच्या शिरा फुगणे किव्हा फुटणे, केसांची वाढ आसणारे सायनस, गर्भाशयचे / अण्डाशय / ओटी पोटाची सूज, बिनईन स्तनरोग, त्वचेखालील कॅन्सर नसलेल्या गाठी, चरबेची गाठ, त्वचेवर आढळणारी गाठ, नसांच्या आवरणाला येणारी गाठ, ट्युमर गाठ.

🌺पॉलीसी सुरु होण्याअगोदर पासून असलेले आजार:-
👉पॉलीसीमध्ये सलग 4 वर्ष (48 महीने)पूर्ण केल्यानंतर विमा सुरु होण्याअगोदर असणाऱ्या आजाराना सुद्धा संरक्षण दिले जाईल.

🌺कधीही न मिळणारे दावे:-
👉एखाद्या आजाराची शंका येवून त्यासाठी काही तपासण्या केल्यानंतर त्यामध्ये आजार न आढळल्यास त्यावेळी झालेला खर्च
👉जन्मजात आसणारे बाह्य दोष व त्यामुळे होणारे आजार निवारण्यासाठी झालेला खर्च.
👉सौन्दर्योपचारांसाठी केलेला खर्च.
👉आत्महत्येच्या प्रयत्नातून झालेली दुखापतीचा खर्च
👉AIDS संबंधित आजाराचा खर्च

*अधिक माहीसाठी संपर्क*
*💐🌴💐🤝*
संतोष जाधव
8424933428

(अधिकृत विमा सल्लागार)
🙏🙏🙏

03/04/2021

**सर्व टीव्ही न्युज चॅनेल वर बातमी*
😷😷😷🤝🏻 *कोरोना तथा covid 19, या महामारी रोगाला देखील मिळणार आरोग्य विम्याचे कवच*🤝🏻😷😷😷
*IRDA कडून परिपत्रक जारी*
*कृपया Mediclaim घेतलेला नसेल तर लगेच काढून घ्या .*
*आपण आपली अपॉइंटमेंट कळवायची देखील गरज नाही किंवा प्रत्यक्ष भेटून तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवायची गरज मला वाटत नाही.*
*आपण फक्त मला एक फोन करा, योग्य माहिती दिली जाईल कोणत्याही परिस्थितीत* *बळजबरी, जबरदस्ती, दिशाभूल करून अवाच्या सव्वा प्रीमियम आकारला* *जाणार नाही*
*मेडिक्लेम policy बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे. आपले पुरेसे डाकुमेंट WhatsApp ,e mail वरती घेतले जातील पेमेंट देखील आँनलाईन करण्यात येईल आणि काही मिनिटात आपणास आपली आरोग्य विमा पाँलिसी आपल्या e. mail /WhatsApp pdf वरती भेटून जाईल.कुठल्याही प्रकारची काळजी नसावी*
******मेडिक्लेम* (MEDICLAIM)
म्हणजे काय ?*
*1)अचानक आलेल्या आजारपणामुळे*,
किंवा
*2)अपघाता मुळे*
*२४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी*,
किंवा
3) *२४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी* *कडून दावा/ क्लेम (claim) मंजूर करून*,
*एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात (Hospital) मध्ये भरती (Admit)* *व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स* *(Insurance) कंपनी कडून कॅशलेस (Cashless) अथवा* *अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून* *(Reimbursement) परत मिळवता येतो.*
*** *मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात*
1)*खोलीभडे* (Room Rent)
2)नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
3)डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
4)डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
5)आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
6)एन आय सी यु चार्जेस (NICU CHARGES)
7)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
8)सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
9)एम आर आय खर्च (MRI CHARGES)
10) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
11) रक्त लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test)
12)प्लेटलेस (Platless) पिशवी
13) रक्त पिशवी खर्च
14) विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
15) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
16) ओपरेशन थेटर चे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
17)डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

🤔 *मेडिक्लेम काढणे गरजे चे का आहे*🤔🤔
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
3) बँकेत ली एफ डी मोडावी लागते.
4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
5) शेअर्स शेअर्स विकावे लागतात
6) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
7) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
8) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.****

*** मेडिक्लेम असल्यास
1) आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
2)हॉस्पिटल मध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
3) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
4) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
5)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.
6) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.****

***मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.***

***** *कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे".*

*Mediclaim is Base of all Insurance.*

म्हणून म्हणतात
इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. (थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)
🌹 *माझ्याकडेच आरोग्य विमा का घ्याल.*🌹
भारतातील नामवंत आरोग्य विमा कंपनीच्या सेवा ऊपलब्ध.
अगदी काही मिनिटात क्लेम मंजुरी
२४ तास ३६५ दिवस आम्ही सदैव संपर्कात
========================
*संपर्क :-*
*संतोष जाधव*
*मो.नं. - 8424933428*
========================

 # #मित्रांनाे,वाचा आणि विचार करा # #
25/03/2021

# #मित्रांनाे,वाचा आणि विचार करा # #

Frinds,tras & thinks
22/03/2021

Frinds,tras & thinks

Address

Shrigonda Road
Ahmednagar

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919309523822

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Jadhav,fanancial adviser posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Santosh Jadhav,fanancial adviser:

Share