Financial Expert

Financial Expert Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Financial Expert, Insurance Company, Ahmed Nagar.

Myself Anil Thorat doing job in Aditya birla sun life insurance company Ltd since 2017 current position is a Associate Partner
I have got three promotion during this job
Recruit 100+ Advisors with MDRT and MRA advisor

उत्तम पगार +इन्सेंटिव्हसाठी  सरकारमान्य कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी संपर्क 9172508120
20/05/2022

उत्तम पगार +इन्सेंटिव्हसाठी सरकारमान्य कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी संपर्क 9172508120

https://youtu.be/hWDDzA_Zvck
22/05/2021

https://youtu.be/hWDDzA_Zvck

This is a white board animation explaining Types of Death Covered under Life insurance. Most of the people take life insurance policy to take care of his fam...

20/05/2021
19/05/2021
सध्या आपण बघतो कोविड परिस्थिती मध्ये भरपुर लोकांचे इनकम कमी झाले आहे. आणि भरपुर इन्शुरन्स कंपन्यांनी जाचक अटी टाकल्या आह...
19/05/2021

सध्या आपण बघतो कोविड परिस्थिती मध्ये भरपुर लोकांचे इनकम कमी झाले आहे. आणि भरपुर इन्शुरन्स कंपन्यांनी जाचक अटी टाकल्या आहेत.

उदा.१) शिक्षण १२वी असेल तर इनकम १० लाखाच्या वर पाहिजे इनकम टॅक्स मध्ये
२) सॅलरी पर्सन २.५ ते ५ लाख असेल तर इन्शुरन्स कव्हर फक्त ५० लाखच मिळेल.
३. त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीचा बिझनेस इनकम ५ लाखाच्या वर असेल पण शिक्षण १२ वी च्या आत असेल तर टर्म इन्शुरन्स मिळणार नाही पण ती व्यक्ती graduate असेल तरच टर्म प्लॅन मिळेल..


*Good News For Term Insurance*
*आता महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या व्यक्ती कडे इनकम प्रूफ नसेल पण सीबील(CIBIL) स्कोर ६५० च्या वर असेल आणि graduate असेल ती व्यक्ती टर्म प्लॅन साठी eligible असेल.*

दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? ही कल्पना भयावह आहे. कारण, हा भार आता त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार आहे.

*पुढे जाऊन कोविड परस्थिती अशीच* *कायम राहिली तर आजुन जास्त अटी*
*जाचक होतील.* *पुढे कोविड ची तिसरी लाट येऊ बघते आहे. तरी आजच* *आपल्या प्रियजनांना भेटा बोला आणि टर्म इन्शुरन्सचे महत्व पटवुन सांगा.*

*टर्म इन्शुरन्समुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचं साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात.*

19/05/2021

Compare with Bank investment

18/05/2021

Address

Ahmed Nagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Financial Expert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share