20/01/2023
नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा 'क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.
स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली. कंपनीमध्ये सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांसाठी 'लोन ऑफिसर' पदासाठी त्वरित जागा भरण्यात येत आहेत. (पद भरती फक्त पुरुष उमेदवारांकरिता.)
पात्रता -
✅ 12 वी पास, पदवीधर
✅ वय - 20 ते 27
वेतन -
✅ ट्रेनिंग दरम्यान - 12,000/महिना
✅ ट्रेनिंग नंतर - 13 ते 22,000/महिना
✅ इन्सेंटिव्हज् + राहण्याची सोय
🗓️ 23 आणि 24 जानेवारी 2023
⏰ वेळ - सकाळी 10 ते 3
⚠️ नोंद - 60 ते 120 किमीमध्ये जॉब लोकेशन असेल.
📞अधिक माहितीसाठी - 8149318100
🖇️ रिझ्युम पाठवण्यासाठी - https://forms.gle/ehocxoryYxmddRSG7
_टीम
स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली.,
सोलापूर सर्कल