22/05/2023
बिनभिंतींची उघडी शाळा
लाखो इथले गुरु....
होय.... या शाळेतले अनेक गुरु तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकवतील....
वर्ग नाही, परीक्षा नाही, मार्क्स नाही, इयत्ता नाही, पास होण्याचं टेन्शन नाही, नापास होण्याची भीति नाही....
अशी ही आपली शाळा.... इथं काय नाही? पुस्तकं आहेत, निसर्ग आहे, सणवार आहेत, नाटक आहे, दोस्त आहेत, खाणं आहे
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर मज्जा आहे... आणि तरीही मजेत शिक्षण आहे....
अहो, मग वाट कसली बघताय? अरे हो, हे काय आहे, ते सांगायचं राहिलंच की....
पेंग्विन होम्स तुमच्या "१२ ते १४ वर्षाच्या मुलामुलींसाठी" घेऊन येतोय वर्षभराचा एक स्पेशल प्रोग्रॅम,
ज्यात ती शाळा न बुडवताही खूप गोष्टी शिकतील, अनुभवतील, करुन बघतील आणि समृद्ध होतील....
आजच पेंग्विन होम्सशी संपर्क करा आणि आपल्या पाल्याला द्या आयुष्यभर पुरेल अशा अनुभवांच्या शिदोरीची एक सुंदर गिफ्ट....
पेंग्विन होम्स.... बघा, शिका, अनुभवा....
खालील Google form link वर click करून तुमचे details submit करा.
https://forms.gle/x2g5ZdbrWHc3Zypm8
किंवा अधिक महिती साठी संपर्क करा :
YOGENDRA : 076206 60103
At DreamTrigger Consultare Pvt. Ltd. we assist our clients in the ex*****on of their financial planning & help them build a strong financial portfolio.