Spandana SFL - Lonand Circle

Spandana SFL - Lonand Circle Helping you to grow exponentially

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा 'क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.स्पंदना ...
17/01/2023

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा 'क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.

स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली. कंपनीमध्ये कराड, लोणंद आणि सातारा तालुक्यांसाठी 'लोन ऑफिसर' पदासाठी त्वरित जागा भरण्यात येत आहेत.

पात्रता -
✅ 12 वी पास, पदवीधर
✅ वय - 20 ते 27

वेतन -
✅ ट्रेनिंग दरम्यान - 12,000/महिना
✅ ट्रेनिंग नंतर - 13 ते 22,000/महिना
✅ इन्सेंटिव्हज् + राहण्याची सोय

🗓️ 19 जानेवारी 2023
⏰ वेळ - सकाळी 10 ते 3

📞अधिक माहितीसाठी - 8999305983 / 7420911730

🖇️ रिझ्युम पाठवण्यासाठी - https://forms.gle/VLWNBpD2hfE9gujV6

_टीम
स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली.,
लोणंद सर्कल

Address

Jarandeshwar Naka Wade Fata, Satara/
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spandana SFL - Lonand Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share