Girad Gramin Sahakari Pat-Sanstha-GIRAD

Girad Gramin Sahakari Pat-Sanstha-GIRAD "विश्वास आणि संपन्नता .!!. इथे हीच परंपरा "

सन्मानीय सभासद बंधू -भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

गिरड ग्रामीण सहकारी पत संस्था सन 1998 मध्ये श्री. ऍड. नामदेव मारोतराव गिरडे यांनी गिरड व परिसरातील लोकांच्या आर्थिक सोयी साठी स्थापन केली , संस्थेची सुरवात ही छोटश्या रुपयाच्या भांडवलात झाली होती, आज संस्थेची 24 वर्षात कोटीच्या घरात उलाढाल असून संस्थेने जनतेच्या पैसायची विश्वासपूर्वक जपवणूक स्थापनेपासून केली आहे.
संस्थेच्या माध्यमातून जनतेच्या आर

्थिक गरजा पूर्ण होत आहे तसेच शेतकरी, व्यवसायिक, कर्मचारी, मजूर सर्व स्थरातील लोकांना संस्थेची साथ व मार्गदर्शन मिळत आहे.
आधुनिक तंत्र सुविधेच्या माध्यमातून SMS Alert , RTGS(money transfer ), लॉकर सुविधा, डी डी, , चेक क्लिअरिंग इत्यादी सुविधा पुरवल्या जात आहे. तसेच विविध कर्ज योजना, ठेव योजना या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण होत आहे. सर्वांगीण विकासासाठी " विश्वास आणि संपन्नता ! इथे हिच परंपरा !! हे ब्रीद वाक्य ध्यनात ठेवून समुद्रपूर तालुक्यात संस्था वाटचाल करीत आहे.


स्नेहांकित
श्री. नामदेव मारोतराव गिरडे
( संस्थापक अध्यक्ष )

मुख्य शाखा मेन रोड, गिरड ता. समुद्रपूर जि. वर्धा
�संपर्क:- +919588603745, +919022625933
[email protected]
www.giradgramin.in

"ग्राहकांच्या विश्वासाची रक्षा करणे हे आमचे कर्तव्य आहे. सर्व सन्माननीय ग्राहकांना आणि बँक सहकाऱ्यांना रक्षाबंधनाच्या हा...
28/08/2026

"ग्राहकांच्या विश्वासाची रक्षा करणे हे आमचे कर्तव्य आहे. सर्व सन्माननीय ग्राहकांना आणि बँक सहकाऱ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

#रक्षाबंधन

ईद ए मिलाद च्या सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा
26/08/2026

ईद ए मिलाद च्या सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा

गिरड ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्वतंत्रदिन  कार्यक्रमात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, म्हणत स्वातंत्रदिन साजरा क...
15/08/2026

गिरड ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्वतंत्रदिन कार्यक्रमात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, म्हणत स्वातंत्रदिन साजरा केला यावेळी जेष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव पर्बत यांच्या प्रमुख उपस्तित झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुषार नामदेवराव गिरडे, संचालक बंडुजी भिसेकर, शांताराम भुरे, होमदेव गिरडे, लक्ष्मण भजभूजे, तसेच व्यवस्थापक प्रभाकर ढोके, निखिल चहांडे, महेंद्र सुटे, केशव घरत, तुषार धोके आदि अतिथी उपस्तित होते.
day

सहकारातून समृद्धीकडे पाऊल टाकत, चला एकत्र येऊन देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया!गिरड ग्रामीण परिवारातर्फे सर्व सभासद,...
15/08/2026

सहकारातून समृद्धीकडे पाऊल टाकत, चला एकत्र येऊन देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया!
गिरड ग्रामीण परिवारातर्फे सर्व सभासद, ग्राहक व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳

सुरक्षित बचत उज्ज्वल भवितय 9. 5% परतावा 13 महिने वरील ते 36 महिने पर्यंत हजारो ग्राहकांचा विश्वास आणि मनामध्ये आर्थिक सु...
13/08/2026

सुरक्षित बचत उज्ज्वल भवितय
9. 5% परतावा
13 महिने वरील ते 36 महिने पर्यंत

हजारो ग्राहकांचा विश्वास आणि मनामध्ये आर्थिक सुरक्षाता
आजच जवळच्या शाखेमध्ये आपली गुंतवणूक निश्चित करा

#लॉकर
.

ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संगणक ऑपरेटर कर्मचारी श्री निखिल चहांदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा Nikhil Chahande ...
01/08/2026

ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संगणक ऑपरेटर कर्मचारी श्री निखिल चहांदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Nikhil Chahande
birthday

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक महान मराठी साहित्यिक, समाजसुधारक आणि लोककवी होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोज...
01/08/2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक महान मराठी साहित्यिक, समाजसुधारक आणि लोककवी होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला . त्यांनी वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन 💐💐

गुरुपौर्णिमेच् गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवन नाही.  आयुष उजळवणाऱ्या गुरूंना शतशः नमन. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक श...
29/07/2026

गुरुपौर्णिमेच्
गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवन नाही. आयुष उजळवणाऱ्या गुरूंना शतशः नमन. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

भक्तीचा सुगंध दरवळू दे, विठ्ठल नामाचा जयघोष घुमू दे, आनंद आणि समाधानाने जीवन फुलू दे. आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
25/07/2026

भक्तीचा सुगंध दरवळू दे, विठ्ठल नामाचा जयघोष घुमू दे, आनंद आणि समाधानाने जीवन फुलू दे. आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
#आषाढीएकादशी

गिरड ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे रोखंपाल श्री केशवजि घरत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🥞💐
20/07/2026

गिरड ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे रोखंपाल श्री केशवजि घरत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🥞💐

Address

Main Market Line , Girad-442305, Ta/samudrapur Dis-wardha
Samudrapur
442305

Opening Hours

Monday 10:30am - 4pm
Tuesday 10:30am - 4pm
Wednesday 10:30am - 4pm
Thursday 10:30am - 4pm
Friday 10:30am - 4pm
Saturday 11am - 2:40pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919588603745

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girad Gramin Sahakari Pat-Sanstha-GIRAD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Girad Gramin Sahakari Pat-Sanstha-GIRAD:

Shortcuts

Share