23/05/2021
मेडीक्लेम *सुध्दा* भविष्याची गुंतवणूकच. 🌼
बहुतांशना, *मेडीक्लेम* पॉलिसी जो पर्यंत गरज वाटत नाही तो पर्यंत _अनावश्यक आणि वायफळ खर्च_ का करावा❓...
- असे वाटत राहते.
पण,
अचानक *गरज पडली की* मग मात्र, कोणीही दुप्पट / तिप्पट प्रीमियम घ्या *पण पॉलिसी द्या...*
असेही *कॉल* येतात.
पण ते *कधीही* शक्य नाही.
*विमा* -
मग आरोग्य विमा असेल किंवा जीवन विमा.
*तेव्हाच घ्या* जेव्हा त्याची अति आवशकता नाही,
- *तेव्हाच ते सहज* मिळतात.
आणि अर्थातच, तेव्हा गरजेला उपयोगी पडते जेव्हा त्याची *अत्यंत गरज* असते.
शारीरिकदृष्ट्या सक्षम असताना विमा सहज मिळतो.
परंतु,
शारीरिक दृष्ट्या व्यक्ती सक्षम नसेल तर *विमा मिळणारच नाही*
किंवा,
मिळाला तर अधिक प्रीमियम घेऊन आणि अधिकचे अटी /नियम घालून मिळेल.
*"विमा* म्हणजे... *मानलं तर देव"*.🙏🏽
कारण,
तो गरजेला *मदत करतो*.
- जेव्हा _कोणीही मदतीचा हात देत नाही_ ,
- फक्त *होते ती फक्त _विचारपूस_* .
आजकाल *हॉस्पिटल म्हणजे व्यवसाय* झाला आहे.
ह्या व्यवसायाला जे बळी पडले त्यांना विचारा किती आर्थिक त्रास होतो ते!
अगदी थोडा *आढावा घेऊ* ...
👉🏻 साधा ताप, डेंग्यू, मलेरिया
- किमान खर्च 50 हजार ते 1लाख.
👉🏼 कोणताही अपघात
- किमान 1 लाख ते 5/10 लाख.
👉🏽 हृदय शस्त्रक्रिया
- 5 ते 10 लाख.
👉🏾 किडनी प्रत्यारोपण
- 8 ते 10 लाख.
👉🏿 कोणताही गंभीर आजार ज्याला "क्रिटिकल इलनेस" म्हणतात ज्यासाठी
- किमान 5 लाख ते 25/50 लाख सुद्धा खर्च होऊ शकतो. (उदा. कॅन्सर वैगरे)
आपणाला 2/4 लाख जमा करता येतील सुद्धा,
पण,
अधिक खर्च आल्यास कोण मदत करणार...❓
आज आपण जे खातो, त्यात रसायन.
- हे तुम्हालाही माहीत आहे.
घराबाहेर पडलो तर,
- हवा सुद्धा शुद्ध नाही,
त्यामुळे वेगवेगळे आजार बळावले आहेत.
🤔 तर मग आपण कशाच्या भरवशावर इतके बिनधास्त आहोत❓
आज "करोना" सारख्या महामारी मध्ये...
- *ईश्वर करो त्याचा कोणालाही त्रास होऊ नये* .
~ खाजगी हॉस्पिटलमध्ये एका व्यक्ती ला *होणारा खर्च किमान* 4 ते 8/10 लाख इतका मनमानी आहे.
" *सावध तो सुखी* " असे म्हटले जाते.
*सावध राहा* ...
आणि आपल्या मित्र - परिवाराला सुद्धा सावध करा.
*मेडीक्लेम* तुमचा सच्चा मित्र आहे,
- भविष्याची गुंतवणूक आहे हे लक्षात घ्या.
~ प्रती व्यक्ती, प्रती दिवसाला 15/20 रुपये इतका कमी खर्च आहे फक्त.
*आपला Mediclaim असेल* तर् कोणत्याही मदतीसाठी कधीही Call करा.
आपला *Mediclaim नसेल*, तर् आजच खाली दिलेल्या नंबर वर Call करा व मेडीक्लेम करून घ्या.
Regards,
- DATTATRAYA PADALKAR
9850459400
*Click* to *Register with us*:
http://p.njw.bz/84536
🎯 _शक्य असेल तर माझा हा संदेश *आपल्या खास माणसांना पाठवा,* ज्यांची आपल्याला खूप *काळजी* आहे_ .
🙏🏻🙏🏼🙏🏽 WWW.UPWARDWEALTH.IN