20/05/2026
तुमच्या मालमत्तेवर कोणी वर्षानुवर्षे कब्जा केला… तर काय खरंच तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक होऊ शकतो?
होय!
भारतातील “प्रतिकूल कब्जा” (Adverse Possession) कायदा अनेक property owners साठी धोकादायक ठरू शकतो. 🚨
म्हणूनच —
✔️ तुमच्या मालमत्तेवर नियमित लक्ष ठेवा
✔️ सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा
✔️ अनधिकृत कब्जा त्वरित रोखा
✔️ Property visit करत राहा
📌 ही पोस्ट SAVE करा — भविष्यात मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते.
📤 प्रत्येक property owner पर्यंत ही माहिती SHARE करा.
💬 Comment मध्ये सांगा — तुम्हाला property laws वर अजून माहिती हवी आहे का?