Financial Literacy

Financial Literacy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Financial Literacy, Investing Service, At Belura Khurd Post Tandali, Patur.

आर्थिक साक्षरता म्हणजे काय ?आर्थिक साक्षरता म्हणजे ती स्थिती आहे जेथे व्यक्ती किव्हा समुदाय आर्थिक व्यवस्थेच्या बाबींचा ...
15/03/2024

आर्थिक साक्षरता म्हणजे काय ?
आर्थिक साक्षरता म्हणजे ती स्थिती आहे जेथे व्यक्ती किव्हा समुदाय आर्थिक व्यवस्थेच्या बाबींचा अर्थ समजून व्यवस्थापन करण्याची क्षमता असते. त्यात व्यक्तीकडे त्याच्या आय, खर्च, गुंतवणूक, कर्ज, विद्यमान आणि गुंतवणुकीच्या समस्यांचा चांगला समज, योग्य निर्णय घेणे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता असते. जी व्यक्ती आर्थिक साक्षर असते. त्या व्यक्तीला बचत कुठे करावी? गुंतवणूक कशी करावी? कर्ज किती घ्यावे? कोणते कर्ज घ्यावे? कोणते कर्ज घेऊ नये. त्याचप्रमाणे कोणता विमा घ्यावा? याबद्दलची सर्व माहिती असते त्यामुळे त्यांचे जीवन सुखकर होत असते.
त्याचप्रमाणे आर्थिक साक्षर असलेला व्यक्ती आपला टॅक्स नियमाने भरतो आणि सगळे आर्थिक व्यवहार चौक पणे पार पाडत असतो. भारतामध्ये आर्थिक साक्षरता तपासल्या जात नव्हती. परंतु 2016 सालापासून 13 ते 17 फेब्रुवारी हा जो सप्ताह आहे हा आर्थिक साक्षरता सप्ताह म्हणून साजरा केला. उत्पन्नाची साधने ही मर्यादित असतात परंतु गरजा मात्र ह्या अमर्यादित असतात. ज्यावेळेस मर्यादित गरजा आणि अमर्याद उत्पन्नाची साधने असतात त्यावेळेस माणसाची उन्नती होत असते. परंतु उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. गरजा मात्र मर्यादित आहे त्यावेळेस त्याचा तालमेल बसवणे अत्यंत कठीण होऊन जाते. त्यामुळे जो आर्थिक साक्षर होतो तो आपल्या उत्पन्नाची साधने वाढवण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नाची साधने कशी वाढवली जातात त्यासाठी एक पुढे प्रसंग मी त्यामध्ये सविस्तरपणे माहिती सांगितली जाणार आहे तुम्ही त्यापासून एखाद्या सादर निवडून तुमचं उत्पन्न वाढू शकतात असे कितीतरी साधने आहेत हे नोकरी करत असताना किंवा तुम्ही तुमचं हातामध्ये असलेलं काम न बाजूला ठेवता सुद्धा करू शकता.

12/03/2024

लवकरच नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. भारतामध्ये अर्थिक साक्षरता हा विषय शाळा किंवा महा विद्यालयात शिकवलं जात नाही. तुमुळे मी भारतातील मुलनीवाशी लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा निर्धार केला आहे. जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल तर तुम्ही माझ्या या पेजला फालो करा आणि अर्थिक साक्षर होऊन अर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करा धन्यवाद .

Address

At Belura Khurd Post Tandali
Patur
444501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Financial Literacy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share