07/12/2023
प्राची ई सेवा केंद्र
पाचोरा तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात आनंद होत आहे की, आता आम्ही आपल्या गरजे नुसार सर्व प्रकारचे शासकीय दाखले मिळवुन देण्यासाठी तत्पर आहोत.
◆उत्पन्न प्रमाणपत्र
◆जात प्रमाणपत्र
◆नॅशनॅलिटी प्रमाणपत्र
◆डोमासाईल प्रमाणपत्र
◆अधिकृत लाईट बिल भरणा केंद्र.
आमच्याकडे लाईट बिल भरणा केल्यास क्रोम्पटोन 9 वॅट LED लाईट फक्त 70 रु मध्ये मिळेल ज्याची किंमत बाजारात 120 रु आहे.
धन्यवाद...
केंद्र चालक :- विशाल इंगळे
मोबाईल नं :- 082083 49443 / 8888834858.