14/05/2026
*शृंगार होता संस्कारांचा*
*अंगार होता स्वराज्याचा,,,*
*शत्रुही नतमस्तक होई जिथे*
*असा पुत्र आपल्या शिवबाचा...*
*धर्मशास्त्र पंडित, क्षत्रियकुलवंत, सिंहासन धिश्वर, ज्ञानकोविंद रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिव-शुभेच्छा.*
*🚩जय जिजाऊ🚩*
*🚩 जय शिवराय 🚩*
*🚩 जय शंभूराजे 🚩*