Anik Financial Services Pvt. Ltd.

Anik Financial Services Pvt. Ltd. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anik Financial Services Pvt. Ltd., Dharashiv , Maharashtra, India, Osmanabad.

अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये करिअरची संधी!*रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त सूक्ष्म वित्त संस्...
27/11/2025

अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये करिअरची संधी!*
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त सूक्ष्म वित्त संस्था

आमच्या वित्तीय संस्थेच्या विस्ताराच्या अनुषंगाने खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत:

🔹 *शाखाधिकारी*
🔹 *क्षेत्राधिकारी*

*आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव:*
✔ सूक्ष्म वित्त संस्था / पतसंस्था / कंपनी / एनजीओ क्षेत्रातील अनुभव
✔ कर्जवाटप, वसुली, भूगोल, पत्ता, शेजारी माहिती तपासणी यासंबंधी कार्यानुभव
✔ डिजिटल बँकिंग, संगणकाचे मूलभूत ज्ञान
✔ बी.कॉम पदवीधरांना प्राधान्य

📍 कामकाज जिल्हानिहाय मर्यादित असेल.

📧 इच्छुक उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडेटा *[[email protected]](mailto:[email protected])* या मेलवर दिनांक *30 नोव्हेंबर २०२५* पूर्वी पाठवावा.

👉 स्थिर करिअर, प्रगतीची संधी आणि व्यावसायिक कार्यपरिसर तुमची वाट पाहत आहे!

Address

Dharashiv , Maharashtra, India
Osmanabad
413501

Telephone

0240-2487199

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anik Financial Services Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anik Financial Services Pvt. Ltd.:

Share