06/06/2026
६ जून – शिवराज्याभिषेक दिन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा सुवर्णदिन. स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणाऱ्या महाराजांना मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वराज्य, संस्कृती आणि राष्ट्रसेवेची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवूया.
🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
📞 Contact us now
Mob. +91 70395 33115
Office - 64, Mahalaxmi Mall, Sector 35, Kamothe.