Aadesh bakale

Aadesh bakale Hi I am Aadesh Bakale,
AMFI Registered Mutual Fund Distributor. I am a personal finance enthusiast.

📢 आज एक महत्त्वाची गोष्ट शेअर करतोय...मी *QPFP (Qualified Personal Finance Professional)* या देशातील एकमेव व्यावसायिक अभ...
19/07/2025

📢 आज एक महत्त्वाची गोष्ट शेअर करतोय...

मी *QPFP (Qualified Personal Finance Professional)* या देशातील एकमेव व्यावसायिक अभ्यासक्रमाचा Level 1 परीक्षेत 79% गुणांनी यशस्वीपणे उत्तीर्ण झालो आहे.
(माझा अधिकृत बॅज बघा)

✅ या अभ्यासक्रमात व्यक्तिगत आर्थिक नियोजन, गुंतवणुकीचे विज्ञान, विमा नियोजन, निवृत्ती नियोजन, आणि धोरणात्मक म्युच्युअल फंड सल्ला यांचा गहन अभ्यास असतो.

➡️ याचा थेट फायदा तुम्हा सर्व क्लायंटना होणार आहे कारण:

1️⃣ तुमचे पोर्टफोलिओ अधिक वैज्ञानिक पद्धतीने रचले जातील
2️⃣ तुमच्या प्रत्येक आर्थिक ध्येयावर सल्ला फक्त प्रॉडक्ट आधारित नसून प्लॅन आधारित असेल
3️⃣ तुमचा विश्वास आणि पैसा दोन्ही सुरक्षित राहतील – हेच माझं ध्येय आहे

QPFP मध्ये पुढे आणखी दोन पातळ्या आहेत, आणि त्या पूर्ण करणे ही माझी पुढील वाटचाल आहे.
पण हा एक छोटासा टप्पा पार करताना तुमचा आधार मला आजही जाणवतोय. 🙏🏼

✍️ – आदेश सुनिल बाकळे
AMFI Registered Mutual Fund Distributor, QPFP® (L-1)
📞 89832 41094
🌐 www.aadeshbakale.in

16/06/2025

SWP che fayde kay ahet te janun ghya ya video madhun....

06/06/2025

🌟 RBI चा मोठा निर्णय – गुंतवणूकदारांसाठी संधी! 🌟

आज RBI ने दोन मोठे निर्णय घेतले –

1️⃣ रेपो रेट 0.50% ने कमी केला (आता 5.5%)
2️⃣ CRR म्हणजेच बँकांचं राखीव भांडवल 1% ने कमी केलं (आता 3%)

✅ याचा अर्थ — बँकांना आता स्वस्त दरात पैसे मिळणार
✅ परिणामी — कर्जाचे दर कमी होतील, EMI कमी होईल
✅ लोकांकडे जास्त पैसा राहील, खरेदी वाढेल
✅ उद्योगांना सोपे कर्ज मिळेल — आर्थिक गती वाढेल!

📈 बाजारासाठी हे एक सकारात्मक संकेत आहेत —
बँकिंग, ऑटो, रिअल इस्टेट यांसारख्या सेक्टर्सला फायदा होईल.

💡 जेव्हा RBI अशा सवलती देते, तेव्हा बाजारात उत्साह वाढतो. हे वेळेवर योग्य निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी असते.

🧠 असा एखादा निर्णय तुमच्या SIP किंवा गुंतवणुकीसाठी किती महत्त्वाचा असतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.

तुमच्या गुंतवणुकीवर याचा काय परिणाम होईल, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

आपला,
Aadesh Sunil Bakale
📞 9021781667
AMFI Registered Mutual Fund Distributor ✅

19/03/2024

तुमच्या पगारातले किती टक्के पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात?

17/03/2024
25/11/2023

*पेन्शन आणि मुद्दालवाढ दोन्ही फायदे - म्युच्युअल फंड ची जबरदस्त ताकत*

ट्रॅडिशनल पेन्शन प्लॅन्स असो किव्हा गव्हर्नमेंट पेन्शन प्लॅन्स. मुद्दलवाढ़ मिळत नाही.

म्युच्युअल फंड कडे मात्र ही एक सुपरपॉवर आहे. तुम्हाला पेन्शन सोबत मुद्दल वाढ़ देण्याची.

रिअल life उदाहरण मी वरील विडिओ मध्ये share केलेल आहे.
विडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला share करावा.

आदेश सुनिल बाकळे
9021781667

AMFI Registered
Mutual Fund Distributor

09/11/2023

*तुम्ही घेतलेला म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म नाही करत आहे??*
तुम्हाला तो फंड बदलावा असा विचार येतोय?

थांबा. वरील विडिओ बघा आणि मगच निर्णय घ्या. मार्केट मधील सायकल समजून नाही घेतल्या तर मार्केट मध्ये trap व्हाल.

विडिओ आवडल्यास आपल्या फॅमिली आणि मित्रांना share करा 😇

आदेश सुनिल बाकळे
9021781667

AMFI Registered
Mutual fund Distributor

11/10/2023

आज आपल्या भारताचे महानायक *श्री. अमिताभ बच्चन* यांचा वाढदिवस आहे.

या निमित्ताने 11 ऑक्टोबर 1996 ला जन्म झालेला HDFC TOP 100 FUND बद्दल एक इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्णा बाब मी वरील विडिओ मध्ये सांगितली आहे.

आदेश सुनिल बाकळे
9021781667

AMFI REGISTERED
MUTUAL FUND DISTRIBUTOR

Address

Nashik

Telephone

+919021781667

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadesh bakale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aadesh bakale:

Share