07/09/2023
Hospitalization च्या वेळी येणारे खर्च, पॉलिसी नियमामध्ये बसणारे क्लेममध्ये मिळतात. पेशंट साठी आणलेली फळं, शहाळ, हॉस्पिटल मध्ये येण्या जाण्यासाठी लागणारे पेट्रोल, रिक्षा यासारखे असे अनेक खर्च असतात ज्याचा समावेश क्लेम मध्ये होत नाही...तसेच क्लेम मध्ये काही deduction होत असते...असे खर्च compensate होण्यासाठी काय करता येऊ शकते सांगणारा आजचा व्हिडिओ....
"Hey everyone! My name is Swarda Kulkarni, and welcome to my channel AskSwarda: Insurance expert. I'm so excited to finally share my passion with all of you....