मराठा मोटर्स,नांदेड

मराठा मोटर्स,नांदेड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठा मोटर्स,नांदेड, Nanded.

For sell Creta 1.4 E+ (Diesel)Model 2017 Owner 1st Insurance EndLocation:-Nanded More information call 083297 54495
16/05/2024

For sell
Creta 1.4 E+ (Diesel)
Model 2017
Owner 1st
Insurance End
Location:-Nanded
More information call
083297 54495

18/09/2023

New Eretica(Diesel )
Model 2020
Owner 1
Insurance End
All tyre new
Offer 12.50 lakh
Call 083297 54495

मराठा मोटर्स ची आजची विक्री  INNOVA CRYSTA 2018 खात्रीशीर व योग्य चार चाकी गाड्या खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा...!!मो...
26/02/2023

मराठा मोटर्स ची आजची विक्री INNOVA CRYSTA 2018
खात्रीशीर व योग्य चार चाकी गाड्या खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा...!!
मो:-8329754495
ऑफिस पता:-अरुनसिंह कॉम्प्लेक्स MGM कॉलेज रोड, नांदेड..!!

23/03/2021

Ciaz ZDi+
Model 2016
Owner 1
Insurance full
Offer 6.50 lakh
Location:-Nanded
Call 8329754495
(Maratha Motors)

18/04/2020

*प्रिय ग्राहक,*
#मराठा_मोटर्स_कार_डीलर,नांदेड

आपण आणि आपला परिवार कसे आहात,सुरक्षित ना !

कोरोना व्हायरस पासून बचावा साठी स्वच्छता राखा आणि वारंवार हात साबणाने धुवत राहा.
नाकाला, तोंडाला, डोळ्यांना स्पर्श करू नका, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तीची जास्त काळजी घ्या.
लॉकडाऊन संपल्यावर आमच्याकडे सर्व वाहन कर्ज सुविधा वाहने खरेदीसाठी व विक्रीसाठी उपलब्ध असतील . त्या वेळी व्यावहारिक दृष्ट्या आपण भेटूच तोपर्यंत.
स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.
घरीच राहा सुरक्षित राहा

-:आपलाच:-
शशिकांत कलाने पाटील
मराठा मोटर्स नांदेड
मो.8329754495

 #भारतीय_घटनेचे_शिल्पकार,  #महामानव,  #बोधिसत्व,  #प्रज्ञासुर्य,  #कायदेमंत्री,  #विश्वरत्न,  #भारतरत्न,राज्यशास्त्रज्ञ ...
13/04/2020

#भारतीय_घटनेचे_शिल्पकार, #महामानव, #बोधिसत्व, #प्रज्ञासुर्य, #कायदेमंत्री, #विश्वरत्न, #भारतरत्न,राज्यशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ ,समाजशास्त्रज्ञ, बॅरिस्टर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्यां जयंती निमित्त #हार्दिक_शुभेच्छा....🙏🙏

26/03/2020

Dear Customer
*Recommendation* please start /Warm up your vehicle engine every 2 days in week for 10 min to avoid battery discharge and Tap vehicle bonnet before starting the engine to avoid Rat infestation.
Thanks stay safe 🙏

Maratha Motors,Nanded

अभिनंदन..!!सचिन कदम चिखलीकर यांनी मराठा मोटर्स, नांदेड कडून गाडी खरेदी केली...!!खात्रीपूर्वक व योग्य किंमतीत उत्तम दर्जा...
21/02/2020

अभिनंदन..!!
सचिन कदम चिखलीकर यांनी मराठा मोटर्स, नांदेड कडून गाडी खरेदी केली...!!
खात्रीपूर्वक व योग्य किंमतीत उत्तम दर्जाची गाडी खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा..!!
मो.8329754495

अभिनंदन !!मराठा मोटर्स कडून बोलेरो गाडी खरेदी केल्याबद्दल..!!खात्रीपूर्वक व योग्य किंमतीत चारचाकी गाड्या खरेदी करण्यासाठ...
04/02/2020

अभिनंदन !!
मराठा मोटर्स कडून बोलेरो गाडी खरेदी केल्याबद्दल..!!
खात्रीपूर्वक व योग्य किंमतीत चारचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा...!!
मराठा मोटर्स,नांदेड
मो.8329754495

❤🧡💛🌸🌸💚💙💜*म - मधुर सदैव वाणी असावी.**क -कटुता स्नेहात कधी न यावी.**र - रस गंधांची उधळण व्हावी.* *सं - संस्कारांची मांदिया...
15/01/2020

❤🧡💛🌸🌸💚💙💜
*म - मधुर सदैव वाणी असावी.*
*क -कटुता स्नेहात कधी न यावी.*
*र - रस गंधांची उधळण व्हावी.*
*सं - संस्कारांची मांदियाळी दिसावी.*
*क्रां - क्रांती विचारांची मनी ठसावी.*
*ती - तीनही लोकी कीर्ती व्हावी.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🚩‼🕉‼🚩
मकर संक्रांती शुभपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*
❤🧡💛🌸🌸💚💙💜

26/10/2019
 #आपणास_व_आपल्या_परिवारास  #नवरात्र_महोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा ...!
29/09/2019

#आपणास_व_आपल्या_परिवारास
#नवरात्र_महोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा ...!

Address

Nanded
431601 TO 606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा मोटर्स,नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share