$wapnil Enterprises

$wapnil Enterprises We provide_Personal loan,Doctors loan,Medical loan,Gold loan, Fixed deposit

मानाची पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी दररोज १५ भाग्यवान ग्राहकांना मिळणार पैठणी सर्वात स्वस्त ७ दिवस फक्त ऑफर कालावधी- १२ ...
12/05/2026

मानाची पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी दररोज १५ भाग्यवान ग्राहकांना मिळणार पैठणी

सर्वात स्वस्त ७ दिवस फक्त

ऑफर कालावधी- १२ मे ते १८ मे २०२६

कोणतीही वस्तू घ्या बजाज फायनांस वर व मिळवा लकी ग्राहकास पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी

लोकेशन-मुरूम,येनेगुर,दाळिंब,आलूर,जेवळी

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: !गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: !!ज्ञान, जीवनमूल्ये आणि विव...
21/07/2024

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: !
गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: !!

ज्ञान, जीवनमूल्ये आणि विवेकाचे बीज आपल्यामध्ये पेरणाऱ्या सन्माननीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गुरूपौर्णिमा 🙏

अध्यात्माची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतर सुरू राहावी आणि सर्वांवर पंढरीच्या श्री विठुरायाची कृपादृष्टी अखंड रहाव...
17/07/2024

अध्यात्माची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतर सुरू राहावी आणि सर्वांवर पंढरीच्या श्री विठुरायाची कृपादृष्टी अखंड रहावी, ही प्रार्थना!
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

किल्ले रायगडावर आज राज्याभिषेक होऊन 'शिवाजी महाराज' हे स्वराज्याचे छत्रपती झाले. आजच्या या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनान...
06/06/2024

किल्ले रायगडावर आज राज्याभिषेक होऊन 'शिवाजी महाराज' हे स्वराज्याचे छत्रपती झाले.

आजच्या या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

🚩🙏

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्धपौर्णिमा.यानिमित्त गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञानमार्गाने चालण्याचा...
23/05/2024

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्धपौर्णिमा.
यानिमित्त गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञानमार्गाने चालण्याचा प्रयत्न करुयात.
सर्वांना #बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

इयत्ता १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा! ज्...
21/05/2024

इयत्ता १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा! ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालं नाही, त्यांनी निराश न होता अधिक जोमाने अभ्यास करून फेरपरिक्षेत यश संपादन करावं. त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा!
🙏

क्षत्रियकुलावतंस, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, शास्त्रवीर, मुघलसंहारक, रणमर्द, विद्वान शिवपुत्...
14/05/2024

क्षत्रियकुलावतंस, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, शास्त्रवीर, मुघलसंहारक, रणमर्द, विद्वान शिवपुत्र, स्वराज्यरक्षक श्री. छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!🙏

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या  #अक्षय्य_तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी आपणा सर्वांच्या आयुष्यात स...
10/05/2024

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या #अक्षय्य_तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी आपणा सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी, धनसमृद्धी आणि आरोग्य समृध्दी लाभो हीच प्रार्थना!

🙏

समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरा, अंधश्रध्दा, जातीभेद निर्मूलन यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक, जगद्ज्योती महात्म...
10/05/2024

समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरा, अंधश्रध्दा, जातीभेद निर्मूलन यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏

महाराष्ट्राच्या उभारणीत ज्या असंख्य कामगारांचे अगणित हात लागले त्या सर्व श्रमिक-कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच...
01/05/2024

महाराष्ट्राच्या उभारणीत ज्या असंख्य कामगारांचे अगणित हात लागले त्या सर्व श्रमिक-कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा!नावाप्रमाणेच  #महा असलेल्या आणि देशाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या महान अ...
01/05/2024

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा!

नावाप्रमाणेच #महा असलेल्या आणि
देशाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या महान अशा आपल्या प्रिय महाराष्ट्राला आणखी सशक्त करण्याचा संकल्प करुयात!
सर्वांना 'महाराष्ट्र दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🙏

Address

Akklkoat Road, Behind SBI Bank, Opposite Lakdi Machine
Murum
413605

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm
Sunday 9:30am - 6pm

Telephone

+918275174150

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when $wapnil Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to $wapnil Enterprises:

Share