Mahindra insurance brokers Ltd latur

Mahindra insurance brokers Ltd latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahindra insurance brokers Ltd latur, Mumbai.

"She is my joy and heart’s delight.”
23/10/2021

"She is my joy and heart’s delight.”

Birthday Girl'
27/01/2021

Birthday Girl'

26/01/2021

लाडक्या लेकीचा वाढदिवस...!
प्रिय स्वानंदी (सिध्दी).....२७/०१/२०२० ला इवलीशी चिमणी होऊन
तु आमच्या घरात आलीस आणि माझे पूर्ण आयुष्यच बदलले...!

वडील होण्याच्या आनंदा सारखा जगात
दुसरा कोणताच प्रचंड आनंद नाही आणि
जर मुलगी झाली तर मग त्याहून बेधुंद कोणतेच सुख नाही…!
तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणे हे ही खूप आनंददायी आहे...

जेव्हा तू पोरी मुठ आवळून माझा बोट धरतेस...

तेव्हा तो माझा प्रत्येक क्षण विशेष होतो. आणि

तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जणू पूर्ण जग जिंकल्याचा भास होतो.
मुलीवर प्रेम जास्त असते बापाचे, हे सत्यही मी झुगारत नाही.

संसारात रमण्या पेक्षा मी आपल्या मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर नंबर येतो.

पप्पा जी... पप्पा जी म्हणत माझ्या मुलीचे जसे नाजूक ओठ हलू लागतात

तसेच समाधानाची इवली इवली फुले ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बेटा, तू खुप मोठी हो… किर्तीवंत हो…
आमचा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे...!
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभाशिर्वाद...!
आणि खूप खूप शुभेच्छा बेटा...* * * * #स्वानंदी** #सिध्दी*

27/12/2020
27/11/2020

Ten little Fingers, ten ten perfect toes, fill our hearts with love that overflows.

Happy 10 months Birthday
My Angel *Swanandi

"A happy baby has shining eyes. It walks open hearten into the world and spreads magic.”
22/11/2020

"A happy baby has shining eyes. It walks open hearten into the world and spreads magic.”

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahindra insurance brokers Ltd latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share